मैला उघड्यावर उत्सर्जित करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई, आयुक्तांचा इशारा

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरास “वाटर प्लस” प्रमाणीकरण प्राप्त व्हावे, यासाठी महापालिका नियोजन करून अंमलबजावणी करीत आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात सेप्टिक टँक स्वच्छतेचे काम करणाऱ्या सर्व ठेकेदारांनी त्यांच्या कामाच्या

bpcauthor bpcauthor

“संघर्षास झुंज देत जीवन जगावे लागते -पद्मश्री गिरीश प्रभुणे”

पिंपरी, दि. 20 (पीसीबी) - 'माणसाच्या जीवनात न टाळता येणारे अनेक संघर्ष येत असतात, त्याला टाळता येत नाही, ते स्वीकारावे लागतात. त्याच्याशी झुंज देत जीवन जगावे लागते,असे असतानाही इतरांशी संवाद

bpcauthor bpcauthor

पद्मश्री मधु मंगेश कर्णिक “नारायण सुर्वे जीवन गौरव” पुरस्काराने सन्मानित.

पिंपरी, दि. २० (पीसीबी) - पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने कोथरूड येथे ज्येष्ठ साहित्यिक आणि आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक यांना नारायण सुर्वे

bpcauthor bpcauthor

गाडगेबाबा हे स्वच्छता संस्कृतीचे जनक – काशिनाथ नखाते

पिंपरी, दि.२० (पीसीबी) - समाजात पसरलेली अस्वच्छता दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या हातात खराटा घेऊन मोटर स्थानक, रेल्वे स्थानक, गोठे ,गटारे, पटांगण, गावे,रस्ते असे वर्षानुवर्षे सार्वजनिक स्वच्छतेचे काम करून अस्वच्छतेचे दुष्परिणाम

bpcauthor bpcauthor

मावळ लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्नांना गती मिळणार !!

पिंपरी, दि.२० (पीसीबी)- मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात लोणावळा-पुणे-लोणावळा लोकल सेवा दिवसभर धावणे, सिंहगड एक्सप्रेसच्या कोचमध्ये वाढ करण्यासह रेल्वेसंदर्भातील विविध प्रश्नांबाबत उठविलेल्या आवाजाची रेल्वेमंत्र्यांनी दखल घेतली. रेल्वेमंत्री

bpcauthor bpcauthor

गुंठेवारी नियमितीकरणासाठी1409 अर्ज

पिंपरी दि .२० (पीसीबी) - महाराष्ट्र गुंठेवारी विकास अधिनियम 2001 अंतर्गत अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी महापालिकेने अर्ज मागवले होते. 31 जूनपर्यंत महापालिका प्रशासनाकडे 1409 अर्ज आले आहेत. अनधिकृत बांधकामे नियमित

bpcauthor bpcauthor

भामा-आसखेड धरणातून चिखलीपर्यंत 28 किमी लांबीची जलवाहिनी टाकणार

पिंपरी,दि.२०(पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भामा-आसखेड धरणामधून चिखली जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत 8.8 किलोमीटर लांबीची उंदचन जलवाहिनी (रायझिंग लाईन) आणि 18.90 किलोमीटर लांबीची गुरूत्व जलवाहिनी (ग्रेव्हीटी लाईन) अशी एकूण 27.70 किलोमीटर लांबीची जलवाहिनी टाकण्यात

bpcauthor bpcauthor

दीपिकानंतर सनी लिओनी ‘भगव्या’ बिकीनीत..!

देश,दि.२०(पीसीबी) - पठाणचं 'बेशरम रंग' नावाचे गाणे व्हायरल झाले आणि दीपिकाच्या नावानं नेटकऱ्यांनी ओरड सुरु केली. तिनं भगव्या रंगाचीच बिकीनी का घातली, तिला हिंदू धर्माचा अपमान करायचा होता का, असे

bpcauthor bpcauthor

बोगस फेरीवाला सर्वेक्षण रद्द करा; शहर फेरीवाला समितीच्या बैठकीत सदस्यांची मागणी

पिंपरी दि .१९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महानगरपालिका शहर फेरीवाला समितीची बैठक आज स्थायी समिती सभागृहांमध्ये पार पाडली. यावेळी मनपा सदस्याने चुकीच्या पद्धतीने चाललेल्या सर्वेक्षण बाबत आक्षेप घेतला बोगस व

bpcauthor bpcauthor

पवना नदीत सोडले जातेय ड्रेनेजचे पाणी; अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष – श्रीरंग बारणे

नवी दिल्ली, दि. 19 (पीसीबी)- रावेत बंधाऱ्यापासून ते मोरया गोसावी घाटापर्यंत ड्रेनेजचे पाणी थेट पवना नदीच्या पात्रात सोडले जाते. त्याकडे महापालिका अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. नदीपात्रामध्ये सोडल्या जाणाऱ्या ड्रेनेजच्या पाण्यामुळे पाणी

bpcauthor bpcauthor