शास्तीकर माफीचा शासन निर्णय ताबडतोब जारी करावा – मानव कांबळे

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील अवैध बांधकामांवरील शास्तीकर माफ करण्याच्या हिवाळी अधिवेशनात घेतलेल्या निर्णयाचा ताबडतोब जारी करावा, अशी मागणी नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे यांनी केली

bpcauthor bpcauthor

फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आता नोटांवर झळकणार ?

विदेश,दि.२३(पीसीबी) - अलीकडेच पार पडलेल्या फिफा विश्वचषकाचा किताब अर्जेंटिनाच्या संघाने पटकावला. विश्वचषक जिंकल्यानंतर संघाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या लोकप्रियतेत कमालीची वाढ झाली आहे. जगभरात मेस्सीचे चाहते मोठ्या प्रमाणात आहेत. विश्वचषकाची

bpcauthor bpcauthor

जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, शहर अतिरेक्यांच्या हातात सोपवू नका…! – थर्ड आय – अविनाश चिलेकर

भ्रष्टाचाराच्या नशेतील काही राजकारणी आणि निर्लज्ज प्रशासन मिळून पिंपरी चिंचवडकरांचा कडोलोट करणार असे दिसते. आजवर कचऱ्यात पैसे खाल्ले, पाण्यात खाल्ले, अगदी सांडपाण्यातसुध्दा डुंबले. पाच वर्षांत दहा पिढ्या बसून खातील इतकी

bpcauthor bpcauthor

केवळ द्वेषापोटी हुकुशाही शिंदे-फडणवीस सरकारने जयंत पाटील साहेबांवर निलंबनाची कारवाई केली – रविकांत वरपे

पिंपरी, दि. 22 (पीसीबी) आज हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला काळीमा फासणारी सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारकडून घटना घडली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात जयंत पाटील साहेब सुसंस्कृत राजकारणी, अभ्यासू,संयमी नेते म्हणून ओळखले जातात.

bpcauthor bpcauthor

तीन ‘आर’च्या त्रिसूत्रीवर पिंपळेनिलखमध्ये “वेस्ट टू वंडर” मॉडेल

सांगवी, दि. 22 (पीसीबी) - ‘रिड्यूस, रियुज अँड रिसायकल’ या त्रिसूत्रीवर आधारित टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून महापालिकेच्या वतीने पिंपळे निलख येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यानात साकारण्यात आलेले “वेस्ट टू

bpcauthor bpcauthor

स्वयंघोषित भाईने फेरीवाल्यास लुटले

काळेवाडी, दि. २२ (पीसीबी) - मिक्सर दुरुस्तीचे काम करणाऱ्या फेरीवाल्यास एका स्वयंघोषित भाईने अडवले. माझ्या एरियात काम करायचे असेल तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत भाईने फेरीवाल्यास लुटले. ही

bpcauthor bpcauthor

चार लाखांचे मोबाईल गहाळ करणाऱ्या चौघांना अटक

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - फ्लिपकार्टच्या गोडाऊनमधून माल घेऊन तो ग्राहकांना पोहोच करण्याचे काम करणारे डिलिव्हरी बॉयच गोडाऊन मधून मोबाईल गहाळ करायचे. गोडाऊन मधून वस्तू गहाळ झाल्याने त्याचा भुर्दंड ग्राहकांना

bpcauthor bpcauthor

केबल इंटरनेटचे जाळे गुन्हेगारांकडे सोपविण्याचा प्रयत्न हाणून पाडा, राष्ट्रवादी काँग्रेसची पोलीस आयुक्तांकडे मागणी

पिंपरी, दि. २२ – पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेटचे संपूर्ण जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळीशी संबंधीतांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडावा, अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित

bpcauthor bpcauthor

शास्तीकर माफीची घोषणा हा चुनावी जुमला – शिवसेना शहरप्रमुख ॲड.सचिन भोसले यांची टीका

पिंपरी,दि. २२ (पीसीबी) - विधिमंडळाच्या अधिवेशनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शास्ती कर माफीची केलेली घोषणा हा चुनावी जुमला आहे. राज्य सरकार जोपर्यंत अधिकृतपणे अधिसूचना (जीआर) काढून शास्ती कर मिळकत धारकांच्या

bpcauthor bpcauthor

‘हा काय निर्लज्जपणा आहे…’ म्हटल्यामुळे जयंत पाटील यांचे वर्षभरासाठी निलंबन- नागपूर व मुंबई येथील विधिमंडळाच्या परिसरात त्यांना बंदी

नागपूर, दि. २२ (पीसीबी) - विधानसभेमध्ये दिशा सालियन, आदित्य ठाकरे आदी विषयांवर चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संतापले आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना ‘हा काय निर्लज्जपणा

bpcauthor bpcauthor