महिलेचे 4 तोळ्याचे मंगळसुत्र हिसकावले
भोसरी, दि. २७ (पीसीबी) - शाळेतून मुलीला घरी घेऊन जात असताना महिलेच्या गळ्यातील 4 तोळे वजनाचे मंगळसूत्र चोरट्यांनी हिसकावले आहे. ही घाटना भोसरी येथील धावडे वस्तीतील पालीकेच्या शाळेजवळ सोमवारी (दि.26)…
प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वयाच्या 65 व्या वर्षी केला खून
चऱ्होली, दि. २७ (पीसीबी) - प्रेयसी सोबत पळून जाण्यासाठी वयाच्या 65 व्या वर्षी त्याने स्वतःच्या खूनाचा बनाव करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीचे शीर धडा वेगळे केले. तसेच स्वतःचे कपडे घालून मृतदेह पुन्हा…
स्वच्छतेबाबत सूक्ष्म नियोजन
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - स्वच्छ सर्वेक्षण 2023 या स्पर्धेत शहराचा पहिल्या दहामध्ये क्रमांक आणण्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. यासाठी स्वच्छतेचे विविध उपक्रम, स्पर्धा, कार्यक्रम…
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पालिकेतर्फे विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आणि विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी महापालिकेच्या वतीने विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्वांच्या समन्वयाने तसेच सकारात्मक पद्धतीने…
केबल नेटवर्क प्रकरण – नामदेव ढाके अज्ञानी, त्यांनाही तोंड लपवायची वेळ येईल
- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नाना काटे यांची परखड टीका - हे प्रकरण शिंदे-फडणवीस यांच्याच काळातले पिंपरी, दि. २७ (पीसीबी) – हिंदुत्वाचा बुरखा पांघरून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार कऱणाऱ्यांनी दुसरीकडे दुबई,…
नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल च्या विद्यार्थ्यांकडून शौर्याचे प्रदर्शन…‘उम्मीद 2022’ उपक्रम उत्साहात साजरा
पिंपरी, दि. २७ (पीसीबी)- चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने 21 आणि 22 डिसेंबर 2022 रोजी मार्शल कॅडेट फोर्स (MCF) द्वारे ‘उम्मीद 2022’ हा उपक्रम मोठ्या उत्साहात सादरा करण्यात…
पवळे क्रीडांगण क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करा – सचिन चिखले
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) –पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 13 निगडी येथील कै. मधुकर पवळे क्रीडांगणाची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे हे क्रीडांगण लवकर क्रीडा स्थापत्य विभागाकडे वर्ग करण्याची मागणी मनसेचे…
रोटरी क्लब पिंपरीच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) –रोटरी क्लब ऑफ पिंपरीच्या वतीने" नन्हे कदम" या सामाजिक आणि महान उपक्रमात अंतर्गत गरजू शालेय विद्यार्थ्यांना नुकत्याच सायकली वाटप करण्यात आल्या.यासाठी शहरातल्या अनेक सोसायटीतील रहीवाशी यांच्याशी…
गुन्हेगारी टोळीकडे केबल नेटवर्क सोपविण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्या, अन्यथा तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा…
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) –पिंपरी चिंचवड शहरातील केबल इंटरनेट जाळे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी टोळी चालकांकडे सोपविण्याचा स्मार्ट सिटी व्यवस्थापनाचा निर्णय दोन दिवसांत मागे घ्या अन्यथा शहरभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी…
कमांड ऍन्ड कंट्रोल सेवा तात्पुरती बंद राहणार
पिंपरी, दि. २६ डिसेंबर २०२२ :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लि. यांचे मार्फत निगडी येथे कार्यरत असलेले इंटीग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल सेंटरची सेवा दि. २७ डिसेंबर २०२२ रोजी दुरुस्तीच्या कामकाजासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. पीसीएमसी स्मार्ट सारथी अँप आणि वेब पोर्टल,…

