गृहनिर्माण संस्थांमधील ‘एसटीपी’ दिखाव्यापुरतेच, मैलामिश्रित पाणी सोडले जातेय नदी पात्रात – श्रीरंग बारणे
खासदार बारणे यांनी अधिका-यांसह केली पवना नदीची पाहणी थेरगाव, दि. २६ (पीसीबी) - पीएमआरडीए भागातील गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये दिखाव्यापुरतेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारले आहेत. मैलामिश्रित पाणी थेट नदीपात्रात सोडले जात…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भोसरी येथे बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन
शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हास्तरीय बुध्दिबळ स्पर्धा भोसरी,दि.२६(पीसीबी) - भोसरी मध्ये काल आदरणीय शरद पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवकशहराध्यक्ष इम्रान शेख यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं.या खुल्या…
“एवढं तर चालतं ना..! म्हणतं त्यांनी केले अश्लील चाळे”, अभिनेत्रीने केला साजिद खानबाबत धक्कादायक खुलासा
मुंबई, दि. 26 (पीसीबी) - "मी सिनेमा इंडस्ट्रीत नवी होती. फार लोकांशी माझ्या ओळखी नव्हत्या. एक दिवस मी पार्टीला जुहूमधल्या कुठल्याशा ठिकाणी गेले होते. तिथे माझी दिग्दर्शक साजिद खानशी भेट…
विद्यार्थी, पालकांकडून रहिवासी क्षेत्रामध्ये वाहनांचे पार्किंग; नागरिकांची जनसंवाद सभेत तक्रार
पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - शहरातील बंद असलेले सीसीटीव्ही कॅमेरे दुरुस्त करावेत. शाळा, महाविद्यालयातील येणारे विद्यार्थी, पालक हे नो-पार्किंग तसेच रहिवासी क्षेत्रामध्ये वाहनांचे पार्किंग करीत आहेत. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण…
देशात ४६ कोटी मुस्लीम, येणाऱ्या १० वर्षात मुस्लिमांचा पंतप्रधान – कालीचरण महाराज
अमरावती, दि. २६ (पीसीबी) - राजपूरमधील धर्मसंसदेत बोलताना राष्ट्रपिता महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने कालीचरण महाराज चर्चेत आले होते. महात्मा गांधींबद्दल वक्तव्य केल्यानं कालीचरण महाराज यांना अटकही झाली होती. त्यातच…
संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित भोसरी येथे रक्तदान शिबिरामध्ये ६८९ श्रद्धाळूंनी केले रक्तदान…
भोसरी,दि. २६ (पीसीबी) - सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील ब्रांच भोसरी येथे संत निरंकारी मिशन ची सामाजिक शाखा, संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन २५…
दाऊदसोबत संबंध असलेल्या महिलेला राहुल शेवाळे पैसे पुरवत होते, चौकशी करा – आमदार भास्कर जाधव
नागपूर, दि. २६ (पीसीबी) : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी त्यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेचे दाऊद आणि पाकिस्तानातील एका गँगशी संबंध असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या महिलेची एनआयएमार्फत चौकशी…
गोवंश संवर्धनातून आर्थिक प्रगती साधण्याची संधी – रमेशभाई रूपारेलीया
'विश्व गो परिषद 2022' ची सांगता पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे गोवंश संवर्धनातून आर्थिक प्रगती साधण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या संधीचा लाभ अधिकाधिक शेतकरी,…
शिंदे सरकारने शास्तीकरातून मुक्त केल्याने पिंपरी-चिंचवडकरांमध्ये आनंदाचे वातावरण – श्रीरंग बारणे
ठाकरे गटाच्या आशा इंगळे यांच्यासह 30 महिलांचा बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश पिंपरी, दि. २६ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे…
मोशीतील इंद्रायणी साहित्य संमेलनाला मोठा प्रतिसाद
पिंपरी,दि. २६ (पीसीबी) - भरगच्च कार्यक्रम, उत्तम नियोजन आणि रसिकांचा उत्तम प्रतिसाद यामुळे यशवंतराव चव्हाण साहित्यनगरी, जय गणेश बँक्वेट हॉल, मोशी येथे शनिवार ( दि. २४ डिसेंबर) रोजी इंद्रायणी साहित्य…

