कोरोना पुन्हा येणार? महापालिका सतर्क

पिंपरी ,दि. २९ (पीसीबी) - कोरोनाच्या बीएफ 7 या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. संशयित रुग्णांच्या घशातील व नाकातील द्रवांचे नमुने तपासणीचे प्रमाण वाढविले

bpcauthor bpcauthor

“लहुजी वस्ताद यांच्याशिवाय क्रांतीचा इतिहास अपूर्ण!”

पिंपरी, दि. २८ (पीसीबी ) "भारतीय क्रांतिकार्याचा इतिहास लहुजी वस्ताद साळवे यांच्या नामोल्लेखाशिवाय अपूर्ण आहे!" असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. सतीश गोरडे यांनी बुधवार, दिनांक २८ डिसेंबर

bpcauthor bpcauthor

अनिल देशमुखांच्या स्वागताला अजित पवार, जयंत पाटील, भुजबळ, वळसे, पटेल

मुंबई, दि. २८ (पीसीबी) - माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज अखेर जामीनावर सुटका झाली आहे. आर्थर रोड तुरुंगातून ते बाहेर आले. देशमुख यांचा जामीन रद्द करण्याची सीबीआयची मागणी हाय

bpcauthor bpcauthor

रुग्णालयांचे नोंदणी व परवाना नुतनीकरणासाठी सुधारित शुल्क

पिंपरी , दि. २८ (पीसीबी) -पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रातील नर्सिंग होम किंवा रुग्णालयांना नोंदणी देताना व दिलेल्या नोंदणीचे विहित मुदतीनंतर नुतनीकरण करताना सुधारित शुल्क आकारण्यात येणार आहे. त्याबाबतच्या प्रस्तावाला आयुक्त तथा

bpcauthor bpcauthor

महाविद्यालय परिसरात टोळक्याकडून दहशत, एकास अटक

बावधन, दि. २८ (पीसीबी) - महाविद्यालयीन तरुणांना मारहाण करून महाविद्यालय परिसरात दहशत निर्माण केली. ही घटना मंगळवारी (दि. २७) दुपारी दीड वाजताच्या सुमारास बावधन येथील सूर्यदत्ता कॉलेज परिसरात घडली. पोलीस

bpcauthor bpcauthor

गुरुवारी शहरातील ‘या’ भागातील पाणीपुरवठा बंद

पिंपरी, दि. २८ (पीसीबी)- महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या रावेत येथील जलशुद्धीकरण केंद्रामधील देखभाल व दुरुस्ती कामकाज केले जाणार आहे. स्थापत्य देखभाल व दुरुस्ती विभागामार्फत गुरुवारी (दि.29) रोजी सकाळी 8 ते

bpcauthor bpcauthor

आता रावेत, किवळे रेडझोनचे राजकारण, वाचा आणि थंड बसा !!! थर्ड आय – अविनाश चिलेकर

प्रश्न निर्माण करायचे, ते चिखळून द्यायचे आणि त्यावर राजकारण चालवायचे. आपल्या लोकशाहितील ही खूप मोठी शोकांतिका आहे. गल्ली ते दिल्ली हेच सुरू आहे. लांब नको आपण पिंपरी चिंचवडकडे पाहू. अवैध

bpcauthor bpcauthor

कोंढवा येथे लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने तिघांची लाखो रुपयांची फसवणूक

पुणे, दि. २८ (पीसीबी)-लिलाव भिशीतून चांगला मोबदला देण्याच्या आमिषाने वेळोवेळी पैसे घेऊन तिघांची तब्बल ६७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना कोंढव्यातून समोर आली आहे.याप्रकरणी कोंढवा येथील प्रकाश प्रजापती

bpcauthor bpcauthor

बचत गटाचे पैसे जमा करताना महिलेचा मोबाईल पळवला

देहूरोड, दि. २८ (पीसीबी) - बचत गटाचे पैसे जमा करत असताना महिलेच्या दुचाकीच्या डिक्कीतून अज्ञाताने मोबाईल फोन चोरून नेला. ही घटना सोमवारी (दि. २६) तळवडे परिसरात घडली. याप्रकरणी महिलेने अज्ञात

bpcauthor bpcauthor

विश्वासघात करून एक लाखाच्या साहित्याचा अपहार.

भोसरी, दि. २८ (पीसीबी) - चौघांनी मिळून शिक्षण संस्थेच्या आवारातून एक लाखाचे साहित्य विश्वासघात करून नेत त्याचा अपहार केला. हा प्रकार ३ ते ५ डिसेंबर २०२२ या कालावधीत शाहू शिक्षण

bpcauthor bpcauthor