भाजपचे निष्ठावंत कार्यकर्त्यापासून आमदारपदापर्यंत त्यांनी चांगलं काम केलं – मुख्यमंत्री शिंदे
मुंबई, दि. ३ (पीसीबी) - भारतीय जनता पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे आज मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातल्या पिंपरी विधानसभा मतदारसंघावर त्यांची मजबूत पकड होती. त्यांच्या निधनावर मुख्यमंत्री…
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधना नंतर सर्व स्तरांमधून श्रद्धांजली अर्पण .
पिंपरी , दि. ३ (पीसीबी)- पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं दीर्घ आजाारने निधन झालं आहे. आज सकाळीच ही दुःखद घटना घडली. गेल्या अनेक दिवसांपासून ते दुर्धर आजाराने त्रस्त…
आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार.
अंत्यदर्शन दुपारी २ वाजता पिंपळे गुरव येथील निवासस्थानी पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पार्थिवावार सायंकाळी सात वाजता पिंपळे गुरव येथील स्मशानात अंत्यसंस्कार कऱण्यात येणार आहेत. दुपारी…
भाजपा आमदार लक्ष्मण जगताप यांची प्राणज्योत मालवली
पिंपरी, दि. ३ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते आमदार लक्ष्मण पाडुरंग जगताप (वय-५९) यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये निधन झाले. त्यांच्या…
संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनानिमित्त हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप
पिंपरी , दि. २ (पीसीबी) : तीन पिंपळे गुरव येथील संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक संघाच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हस्तलिखित एकनाथी भागवत ग्रंथाचे वाटप करण्यात आले. तसेच ग्रंथ फॉर्म भरून…
हिंदू सम्राटांचा मुलगा काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दबावात – जे. पी. नड्डा
चंद्रपूर, दि. २ (पीसीबी) : तीन पक्षांचं सरकार असताना उद्धव ठाकरे काँग्रेसपुढं माथा टेकवत होते, अशी टीका भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केली. चंद्रपूर येथील भाजपच्या सभेत ते…
शिवाजीराव आढळराव पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांची घेतली भेट
पुणे, दि. २ (पीसीबी) - शिवसेनाचे बंडखोर नेते आणि शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. ही भेट…
खराळवाडीत पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला
खराळवाडी, दि. २ (पीसीबी) - इमारतीच्या टेरेसवरून डोक्यात बाटली फेकल्याचा जाब विचारल्याने तसेच जुन्या भांडणाच्या कारणावरून तिघांनी मिळून एका व्यक्तीला बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. ही घटना शनिवारी (दि.…
पिंपरीत कार चालकास लुटले
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - पिंपरी मधील महेशनगर येथे कारमध्ये बसलेल्या व्यक्तीला मारहाण करून लुटले. ही घटना रविवारी (दि. १) मध्यरात्री घडली. गणेश विश्वकर्मा (वय २७), शुभम जाधव (वय २८),…
भागीदारी न दिल्याने मागितली खंडणी
पिंपरी, दि. २ (पीसीबी) - वाहन पार्किंग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाने त्याच्या व्यवसायात भागीदारी न दिल्याने दोघांनी त्याच्याकडे खंडणी मागितली. खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना शनिवारी (दि.…

