चार महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमत आणि आता 

चार महिन्यांत कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घट झाल्याचे दाखवले जात असताना, पेट्रोलच्या दरात मात्र वाढ झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कच्चे तेल स्वस्त झाले तरी पेट्रोल महाग का, असा सवाल…

PCB Admin PCB Admin

“दुकान मी चालवेन, तू फक्त अभ्यास कर,”

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथील वरुण बरणवाल यांची यशोगाथा अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. वडिलांच्या सायकल पंक्चरच्या छोट्याशा दुकानावर घराचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र, वरुण १६ वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले आणि…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्षपदी निर्मला नवले यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपच्या मनीषा पाचंगे यांच्याकडून पराभव झाल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांच्यावर पक्षातील महत्त्वाची जबाबदारी सोपवली…

PCB Admin PCB Admin

कासारवाडीत जुन्या वादातून तरुणांवर हल्ला

कासारवाडीत जुन्या वादातून तरुणांवर हल्ला; ॲक्टिव्हाची तोडफोड, तिघांविरुद्ध गुन्हा पिंपरी, दि. ७ ऑगस्ट २०२६: कासारवाडी परिसरात जुन्या भांडणाच्या कारणावरून दोन तरुणांना अडवून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात…

PCB Admin PCB Admin

मुंबई-पुणेवरील ‘मिसिंग लिंक’ वाकड येथील युवामृत्यू

मुंबई-पुणेवरील ‘मिसिंग लिंक’ बोगद्यात मध्यरात्री दीडच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. या दुर्दैवी अपघातात पिंपरी-चिंचवडमधील वाकड येथील युवा नेते तुषार भूमकर यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार,…

PCB Admin PCB Admin

भाजप पिंपरी-चिंचवड ‘मुख्य प्रवक्तेपदी’ अभ्यासू व धडाडीचे नेतृत्व श्री. राज अनंत दुर्गे यांची नियुक्ती!

​शहराध्यक्ष श्री शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान; पक्षाची बाजू आक्रमकपणे मांडण्याचा केला संकल्प​भारतीय जनता पार्टी पिंपरी- चिंचवड शहराच्या संघटन बळकटीकरणाला अधिक गती देण्यासाठी आणि पक्षाची भूमिका जनतेसमोर ठामपणे…

PCB Admin PCB Admin

शहरावार आधारित पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी अमित शाह यांना निमंत्रण

शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिले निमंत्रण पिंपरी - पिंपरी-चिंचवड शहराच्या ऐतिहासिक विकास प्रवासावर आधारित पुस्तकाच्या लोकार्पणासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना निमंत्रण देण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी शहरात येण्याची…

PCB Admin PCB Admin

हर्षवर्धन सपकाळ यांनी त्वरित जाहीर माफी मागावी.. योगेश बहल

पिंपरी, दि. ५ -पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या नेतृत्वात भारतीय काँग्रेस पक्षाच्या जाहीर निषेध करण्यात आला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या बेताल वक्तव्याचा…

PCB Admin PCB Admin

पिंपरी-चिंचवड शहरात ‘हर घर तिरंगा – तिरंगा यात्रा’ अभियानाची जय्यत तयारी; भाजपची विशेष बैठक संपन्न!

​पिंपरी, दि. ५ :स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी परंपरेला पुढे नेणाऱ्या आणि देशभक्तीच्या जयघोषात न्हाऊन निघणाऱ्या ‘हर घर तिरंगा - तिरंगा यात्रा’ अभियानाची पिंपरी-चिंचवड शहरात अत्यंत उत्साहात आणि भव्यदिव्य तयारी सुरू झाली…

PCB Admin PCB Admin

जाहीर निषेध आंदोलन

सर्व आजी-माजी आमदार, महापौर, नगरसेवक- नगरसेविका, सेल अध्यक्ष,पदाधिकारी, कार्यकर्ते, यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) वतीने पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री मा.ना.सुनेत्रावहिनी पवार यांच्या…

PCB Admin PCB Admin