सोमवारपासून पावसाचा हा जोर बऱ्यापैकी कमी होणार…

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे उत्तर-पूर्व भारतासह मध्य भारत आणि विदर्भाला पावसाने जोरदार झोडपले. आता हे कमी दाबाचे क्षेत्र हळूहळू विरून जात गुजरातच्या दिशेने सरकत आहे. याच प्रणालीच्या…

PCB Admin PCB Admin

कासारवाडी ते ओल्ड मुंबई–पुणे महामार्गाला जोडणारे रेल्वे फाटक बंद..

वाहनचालकांनी लक्ष द्या! कासारवाडी ते ओल्ड मुंबई–पुणे महामार्गाला जोडणारे रेल्वे फाटक दि. ५ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. पर्यायी मार्गाचा वापर करून प्रवासाचे नियोजन करा आणि अनावश्यक वाहतूक कोंडी टाळा.

PCB Admin PCB Admin

ई-केवायसी न केलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखण्यात येणार..

शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या राज्यातील अनुदानित, खासगी अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. ई-केवायसी न…

PCB Admin PCB Admin

दिल्ली ६ हॉटेलला भीषण आग, थेरगाव.

थेरगाव येथे दि. २ ऑगस्ट रोजी सायंकाळी दिल्ली ६ हॉटेलला भीषण आग लागली. अग्निशमन विभागाने तातडीने कारवाई करत आग नियंत्रणात आणली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही…

PCB Admin PCB Admin

सोयाबीन तेलाचा वापर करून तूप आणि पनीर, छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरमधील अमोल डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकली. सोयाबीन तेलाचा वापर करून तूप आणि पनीर तयार केले जात असल्याचा संशय असून, संबंधित पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

PCB Admin PCB Admin

सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद,पुणे जिल्ह्यात ‘रेड अलर्ट’

पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आल्याने सुरक्षेच्या दृष्टीने सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. घाटरस्त्यावर दरड कोसळणे आणि दगड घसरण्याचा धोका असल्याने नागरिकांनी सिंहगड…

PCB Admin PCB Admin

मामुर्डी परिसरात शस्त्रबंदी २४ वर्षीय तरुणाला अटक…

मामुर्डी परिसरात शस्त्रबंदी आदेश लागू असतानाही गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या २४ वर्षीय तरुणाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून सुमारे ₹५२ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पुढील…

PCB Admin PCB Admin

रामांच्या सैन्यात वानर होते, हेच बरं झालं…पुनीत सुपरस्टार

रामांच्या सैन्यात वानर होते, हेच बरं झालं… अन्यथा सोन्याची लंका पाहून अयोध्या ट्रस्टचे लोक रावणाच्या बाजूने गेले असते, असा उपरोधिक टोला पुनीत सुपरस्टार यांनी लगावल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात…

PCB Admin PCB Admin

विशाल वाकडकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार (शहर) च्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

पिंपरी, दि.01-08-2026राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) च्या युवक संघटनेत सातत्याने कार्यरत असलेले युवा नेते मा. श्री. विशाल शंकर वाकडकर यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार (शहर) प्रदेशाध्यक्ष या…

PCB Admin PCB Admin

भारती रुग्णालयाच्या परिसरातील संरक्षक भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली ४० ते ५० दुचाकी अडकल्या

पुणे : धनकवडी येथील भारती रुग्णालयाच्या परिसरातील संरक्षक भिंत शनिवारी कोसळल्याने तिच्या ढिगाऱ्याखाली उभ्या असलेल्या सुमारे ४० ते ५० दुचाकी अडकल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथक तातडीने…

PCB Admin PCB Admin