परिवर्तन घडवून आणण्यासाठी नाना काटे यांना तब्बल 40 संघटनांचा पाठिंबा !
भाजपच्या धोरणामुळे देशासमोर भीषण प्रश्न – मानव कांबळे पिंपरी, दि.१८ (पीसीबी): - भारतीय जनता पक्ष देशात धार्मिक आणि जातीय राजकारण करत आहेत. देशात आर्थिक विषमता वाढत आहेत असून त्यामुळे धार्मिक…
शहरातील पाणीपुरवठा शनिवारी विस्कळीत राहणार
पिंपरी दि. १८ (पीसीबी) - पवना धरण येथे हायड्रो सिस्टीम नादुरुस्त झाल्याने जलसंपदा विभागाकडून धरणातून सोडण्यात येणा-या पाण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे आज (शनिवार) दिवसभर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचा पाणी पुरवठा…
अजित पवार यांची आज पिंपळे निलखमध्ये जाहीर सभा
माजी मंत्री राजेश टोपे यांचीही उपस्थिती; भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचे होणार राष्ट्रवादीत प्रवेश चिंचवड, दि. १८ (पीसीबी) - चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची आज पिंपळे…
अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांची नियुक्ती रद्द; स्मिता झगडे यांचा मार्ग मोकळा
पिंपरी दि. १८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांना महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट)ने दणका दिला आहे. जांभळे यांची अतिरिक्त आयुक्तपदाची नियुक्ती रद्द केली. महापालिकेतील उपायुक्त स्मिता झगडे…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना धणुष्यबाण चिन्ह; केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
मुंबई, दि.१७ (पीसीबी) निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय यांना धनुष्यबाण चिन मिळाल्याची आता स्पष्ट झाले आहे. अनेक दिवसांपासून आयोगाकडून हा निर्णय प्रलंबित होता. अनेकांचे याकडे लक्ष लागले होते.आज ७८ पानांची निवडणूक…
बेकायदा उत्खनन कराल तर महागात पडेल
पुणे, दि. १७ (पीसीबी) : आपल्या फायद्यासाठी शासनाची शुल्क न भरता बेकायदेशीर केलेले उत्खनन ठेकेदारांना चांगलेच महागात पडणार आहे. पुणे जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात जोरदार कारवाई सुरु केली आहे. शासनाच्या परवानगीशिवाय…
नागरिकांना आचारसंहिता भंगाच्या तक्रारी ‘सी-व्हिजिल’ ॲपवर नोंदविण्याची सुविधा
पुणे, दि. १७ (पीसीबी) : आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे आणि निवडणूक प्रक्रीया पारदर्शक होण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने नागरिकांना ‘सी-व्हिजिल’ ॲपवर मतदार संघात होत असलेल्या आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्याची सुविधा…
पोटनिवडणूक मतदानादिवशी अधिकारी, कामगारांना भरपगारी सुट्टी द्यावी
औद्योगिक आस्थापनांना उद्योग विभागाचे निर्देश पुणे, दि.१७ (पीसीबी) : २१५-कसबा पेठ व २०५- चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीअंतर्गत रविवार २६ फेब्रुवारी २०२३ रोजी मतदान होणार आहे. निवडणूकीमध्ये उद्योग, ऊर्जा…
एका रात्रीत ५२१ जणांना अटक, ३ हजार ७०७ गुन्हेगारांची झाडाझडती
पुणे, दि. १७ (पीसीबी) : भाजप आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर कसबा, चिंचवड पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरु आहे.…
शिंदे-फडणवीस सरकारचे भवितव्य लवकरच
मुंबई, दि. १७ (पीसीबी) - राज्य सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या निवडीची वैधता सर्वोच्च न्यायालयाचे पाच सदस्यीय घटनापीठच तपासणार आहे. शिवसेना बंडखोर गटातील आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी करणाऱ्या याचिका विधानसभा अध्यक्षांपुढे…

