आमदार शेळके यांच्याकडून राजकारणाचे धडे घेण्याची गरज नाही
_विकास कामांच्या बळावर विजयी होणार -राहुल कलाटे पिंपरी दि. 19 फेब्रुवारी (पीसीबी) :-आमदार सुनील शेळके स्वतः भाजप मध्ये पदाधिकारी होते ते आमदार होण्यासाठी राष्ट्रवादीत आले. त्यामुळे त्यांच्याकडून राजकारणाचे धडे घेण्याची…
इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ मध्ये जागतिक रेडिओ दिन उत्साहात साजरा
पिंपरी, दि १९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) च्या इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ ९०.४ मध्ये जागतिक रेडिओ दिन उत्साहात साजरा करण्यात आला. रेडिओ सिटी ९१.१ एफएमचे आरजे केदार जोशी…
भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
चिंचवड, दि १९ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची धामधूम सुरु असताना भाजपचे माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी आज (शनिवारी) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीच्या नेते…
‘पाच वर्षे पाण्याची समस्या सहन केली.. आता चिंचवडची जनताच भाजपला हटवणार !’ – शमीम पठाण
चिंचवड मतदारसंघातील पाण्याच्या प्रश्नावर महिलावर्ग एकवटला पिंपरी, दि. 18 (पीसीबी) : मागील पाच वर्षे चिंचवड मतदार संघातील महिला अपुरा व अनियमित पाणीपुरवठ्याच्या समस्येने वैतागल्या आहेत. पालिकेत भाजपची सत्ता असताना, गेली…
निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या निशेधार्थ पुण्यात शिवसेनेतर्फे (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) निदर्शने
पुणे, दि. १८ (प्रतिनिधी) - सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना देखील रात्रीत निवडणूक आयोगाच्या मार्फत मिंधे सरकारने शिवसेनेचे धनुष्यबाणावर घाला घातला. मिंधे सरकारने धनुष्य जरी चोरून नेले असले तरी सच्चा…
सुरक्षा रक्षकाला शस्त्राचा धाक दाखवून ठेवले बांधून, जबरदस्तीने कंपनीतून ८०० किलो भंगार नेले भरून
चाकण, दि. १८ (पीसीबी) - कंपनीत जबरदस्तीने येऊन सुरक्षा रक्षकांना शस्त्राचा धाक दाखवून एकास बांधून ठेवले. त्यानंतर टेम्पो आणून कंपनीतील ८०० किलो भंगार साहित्य टेम्पोत भरून जबरदस्तीने चोरून नेले. ही…
घर झडतीसाठी गेलेल्या सहकारी संस्थेच्या अधिकाऱ्यांच्या कामात अडथळा, तिघांवर गुन्हा दाखल
बाणेर, दि. १८ (पीसीबी) - सावकारी अधिनियमान्वये दाखल असलेल्या प्रकरणात एका व्यक्तीच्या घरात झडती घेण्यासाठी गेलेल्या सहकारी संस्थेचे अधिकारी आणि पोलिसांच्या कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार शुक्रवारी (दि. १७)…
पूर्ववैमनस्यातून तिघांना बेदम मारहाण, दोघांना अटक
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - जुन्या भांडणाच्या कारणावरून चौघांनी मिळून तिघांना कोयता आणि सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री काळभोर नगर चिंचवड येथे घडली. शाहरुख हमीदअली…
कावेरीनगर पोलीस वसाहतीत घरफोडी, सव्वा सहा लाखांचा ऐवज लंपास
वाकड, दि. १८ (पीसीबी) - वाकड येथील कावेरीनगर पोलीस वसाहतीत चोरट्यांनी घरफोडी करून सव्वासहा लाखांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. १७) पहाटे साडेपाच वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी…
भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
चाकण, दि.१८ (पीसीबी) - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला समोरून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील एका तरुणाचा मृत्यू झाला. तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना चाकण-शिक्रापूर रोडवर शुक्रवारी …

