घरासमोरून दुचाकी चोरीला
चाकण, दि. १७ (पीसीबी) - घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना गुरुवारी (दि. १६) सकाळी साडेसात वाजता राक्षेवाडी, काळूस रोड, चाकण येथे उघडकीस आली. हितेश युवराज…
क्रिप्टो मधील गुंतवणूक पडली महागात, १४ लाख ४८ हजारांची ऑनलाईन फसवणूक
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - क्रिप्टो मधील गुंतवणूक एका व्यक्तीस चांगलीच महागात पडली आहे. व्यक्तीने क्रिप्टो मध्ये गुंतवणूक केल्यानंतर अवघ्या पावणे सहा तासात गुंतवलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम जमा झालेला खोटा…
मिझोराम राज्यातील एकीसह पाच तरुणींची वेश्या व्यवसायातून सुटका
पिंपळे सौदागर येथील स्पा सेंटरवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाचा छापा पिंपळे सौदागर, दि. १७ (पीसीबी) - पिंपळे सौदागर येथील काटे वस्ती येथे असलेल्या एज लाईन टच द ब्युटी नावाच्या…
चिंचवड पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची यंग ब्रिगेड मैदानात
चिंचवड, दि. १७ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांची उमेदवारी जाहीर केली आहे. चिंचवडच्या पोटनिवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे. भाजपच्या अश्विनी जगताप, महाविकास…
ज्यांना शहराचे प्रश्नच माहीत नाहीत, या प्रश्नांची जाण नाही ते लोकांचे प्रश्न काय सोडवणार ?
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव यांचा सवाल पिंपरी, दि. १७ (पीसीबी) : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारख्या नेत्याला पवना बंदिस्त जलवाहिनी व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काय आहे…
सर्वसामान्यांना सहज उपलब्ध होणारा खासदार अशी श्रीरंग बारणे यांची ख्याती – चंद्रकांत पाटील
पिंपरी, दि. १७ (पीसीबी) - मावळ लोकसभा मतदारसंघ दोन जिल्ह्यात विभागलेला असतानाही पायाला भिंगरी लावून खासदार श्रीरंग बारणे मतदारसंघात फिरतात. लोकांची कामे मार्गी लावतात. लोकांमध्ये मिसळतात. पूर्ण मतदारसंघात त्यांनी कामाच्या…
राष्ट्रवादीसाठी खुद्द शरद पवार चिंचवडच्या मैदानात
पुणे, दि. १७ (पीसीबी) - कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारात आता शरद पवारही उतरणार आहेत. २२ फेब्रुवारीला सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत ते चिंचवड येथे प्रचार करणार आहेत. तर…
महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे शास्त्र समजून घ्या ! – सनातन संस्था
पिंपरी-चिंचवड दि. १७ (पीसीबी) - महाशिवरात्रीचा आध्यात्मिक स्तरावर लाभ करून घेण्यासाठी शिवाच्या उपासनेचे महत्त्व आणि शस्त्र जाणून घ्या आणि धर्माचरण करा, असे आवाहन सनातन संस्थेने केले आहे. शिवतत्त्व, अर्थात शक्ती…
26 रोजी EVM चे बटन इतके दाबा की 440 व्होल्टचा करंट अजित पवारांना बसला पाहिजे आणि पुन्हा चिचवडचे नाव घेता कामा नये
चिंचवड, दि.१७ (पीसीबी) - चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चिंचवड येथील सभेत बोलताना…
…म्हणून महापालिका कर्मचारी 14 मार्च पासून संपावर जाणार
पिंपरी, दि.१७ (पीसीबी) - राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगरपरिषदांमधील रिक्त जागांवर खाजगी कंत्राटाऐवजी कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशा विविध मागण्यांसाठी 14 मार्चपासून सर्व कर्मचारी संपावर जातील…

