जॅकवेलची निविदा पुन्हा आणण्याच्या हालचाली; ठेकेदाराला नोटीस देणा-या अधिका-याला हटविले
पिंपरी, दि.१८ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड महापालिकेमार्फत भामा आसखेड धरणाजवळ जॅकवेल बांधावयाच्या निविदेत 30 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले असताना आयुक्त शेखर सिंह यांनी ही निविदा पुन्हा आणण्यासाठी हालचाली…
शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देण्याची शक्यता, श्रीरंग बारणे, राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव मंत्री होणार
नवी दिल्ली, दि.१८ (पीसीबी) : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने बहाल केल्यानंतर शिंदेना पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठं गिफ्ट देणार असल्याची माहिती समोर येत…
तीन हजार प्रशिक्षणार्थींना दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण
पिंपरी, दि. १८ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या अनुषंगाने निवडणूक विभागामार्फत निवडणूक विषयक कामकाजासाठी नेमण्यात आलेल्या सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी तसेच सहायक अशा सुमारे ३ हजार…
राहूल कलाटेंना वीस हजार मते पडतील – रोहीत पवार
विकासकामांच्या पुण्याईवरच नाना काटेंचा विजय निश्चित चिंचवड, दि.१८ (पीसीबी) - भाजपच्या भ्रष्ट कारभाराला इथली जनता वैतागली आहे. पिंपरी-चिंचवडचा विकास फक्त अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली झालेला आहे, हे कोणीही नाकारू शकणार नाही. भाजपच…
निवडणूक आयोगाविरोधात शिवसेना सुप्रीम कोर्टात दाद मागण्याची शक्यता
मुंबई, दि.१८ (पीसीबी) - शिवसेना पक्ष आणि चिन्ह यापुढे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणार, या निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ठाकरे गटाचे समर्थक शिवसैनिक आज राज्यभरात अनेक…
शिवसेनेची मान्यता व चिन्ह गेले, पुढे काय ???
मुंबई दि. १८ (पीसीबी) - निवडणूक आयोगाच्या कालच्या निर्णयामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी ६० वर्षांपूर्वी मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन केलेल्या मूळ शिवसेनेचे अस्तित्व संपले. खरे तर, कट्टर शिवसैनिकांच्या आयुष्यातील हा तसा…
देश हुकूशाहीकडे निघालाय – संजय राऊत
मुंबई, दि. १८ (पीसीबी) : उद्धव ठाकरे गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटामधील पक्षचिन्हाचा वाद निवडणूक आयोगाने निकाली काढला. निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना धक्का देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला…
शिवशंभो व्याख्यानमालेतील श्रोते हास्यरसात चिंब
पिंपरी (दिनांक : १८ फेब्रुवारी २०२३) महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशन आयोजित तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमालेत एकपात्री हास्यकलाकार योगेश सुपेकर यांनी अंतिम पुष्प गुंफताना शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे…
पक्षाचे नाव आणि मशाल हे निवडणूक चिन्ह फक्त चिंचवड आणि कसबा पोटनिवडणुकीपर्यंतच
मुंबई, दि. १८ (पीसीबी : ठाकरे गटाला टेन्शन देणारी आणखी एक बातमी आहे. ठाकरे गटाकडून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह काढून घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला…
निष्ठुर भाजपने ‘सहानुभूती’ या शब्दाचा गळा घोटलाय -राहुल कलाटे यांचा हल्लाबोल
भाजपकडून स्मार्ट सिटीच्या गप्पाच पिंपरी, दि.१८ (पीसीबी) - आमदार लक्ष्मण जगताप आजाराशी झुंज देत होते तेव्हाच त्यांना सरणावर चढवायची घाई झालेल्या भाजपने चिंचवड पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली होती . निष्ठुर…

