शास्तीकरमाफी भाजपच्याच अंगलट, आश्वासन देऊनही दोन महिन्यांत जीआर नसल्याने मतदार नाराज
चिंचवड, दि. २३ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील शास्ती कर रद्द करणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात नागूपर येथे २१ डिसेंबर २०२२ रोजी केली होती.…
जयंत पाटील, अजित पवार नव्हे नव्हे… सुप्रिया सुळेच होणार पहिल्या महिला मुख्यमंत्री
मुंबई, दि. २३ (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून भावी मुख्यमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पोस्टर मुंबईतील राष्ट्रवादी ऑफिसच्या बाहेर लावलेले दिसून आले. त्यामुळे राज्यात…
जन्मठेप व खंडणीचे आरोप असलेल्या गुंडांचे संबंध मुख्यमंत्र्यांबरोबर
मुंबई, दि. २३ (पीसीबी) : आमच्यावर हल्ला करा, गोळ्या मारा, तुरुंगात टाका, तरी आम्ही शिवसेनेतच राहू, कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे प्रेरणास्थान आहे, तर उद्धव ठाकरे आमचे नेते आहेत, सदैव…
सर्व पदाधिकारी शिवसेनेतेच! हकालपट्टी मागे
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत पक्ष आदेशाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या चिंचवड विधानसभेच्या महिला संघटिका अनिता तुतारे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची केलेली हकालपट्टी पाठीमागे…
ठाकरे गटाच्या महिला संघटिका उर्मिला काळभोर, प्रमोद कुटे यांचा शिवसेनेत प्रवेश
पिंपरी, दि. २३ (पीसीबी) - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या पिंपरी-चिंचवड शहर महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी नगरसेवक प्रमोद कुटे यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेनेचे मुख्यनेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
शिवसेना शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला
थेरगाव, दि.22 (पीसीबी)- चिंचवड विधानसभा पोटनिडणुकीतील महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख सचिन भोसले यांच्यावर हल्ला झाला आहे. ही घटना डांगे चौक मंगलनगर येथे आज (बुधवारी)…
चिंचवड पोटनिवडणुकिचा निकाल अंदाज –
पोलिस गुप्तचर म्हणतात, अश्विनीताई जगताप, पण सट्टाबाजार सांगतो नाना काटे चिंचवड, दि. २२ (पीसीबी) – राज्यातील राजकीय घडामोडी आणि आगामी महापालिका निवडणुकिमुळे चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची झाली आहे. भाजपचे…
वंचितला धक्का! शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
पिंपरी, दि.२२ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठींबा दिलेल्या वंचित बहुजन विकास आघाडीला धक्का बसला आहे. शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांच्यासह संपूर्ण कार्यकारणीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश…
सहप्रवाशाचे महिलेशी गैरवर्तन
शिरगाव, दि. २२ (पीसीबी) - बसमधून प्रवास करणाऱ्या सहप्रवाशाने महिलेसोबत गैरवर्तन करत विनयभंग केला. हा प्रकार मंगळवारी (दि. २१) मध्यरात्री दीड वाजता पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर उर्से टोल नाक्याजवळ घडला. चंद्रकांत…
हिंजवडी परिसरात चौघांची दहशत आणि महिलेचा विनयभंग
हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) - रस्त्यात टेम्पो उभा करून स्पीकर लावल्याने त्यांना रस्त्यातून बाजूला होण्यास सांगणाऱ्या महिलेला चौघांनी धमकी दिली. मी मुळशीचा, कोयता गॅंगचा असून पोलिसही आम्हाला काही करू शकत…

