राष्ट्रवादी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी वाजवली शिट्टी
चिंचवड, दि. २४ (पीसीबी) – शिरुर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ.अमोल कोल्हे हे चिंचवड विधानसभा पोटनवडणुकिसाठी प्रचारात अखेरपर्यंत दिसत नसल्याची चर्चा असतानाच त्यांनी शिट्टी वाजवत सरळ सरळ बंडखोर उमेदवार…
चिंचवड मतदारसंघात ‘या’ दहा कारणांसाठी हवे आहे महाविकास आघाडीच्या नाना काटेंचे नेतृत्व !
चिंचवड, दि. 20 ( प्रतिनिधी) - अनेक गावांच्या समूहातून तयार झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात मिश्र संस्कृती दिसून येते. एकीकडे जुन्या प्रथा जपणारी अस्सल गावठाणातील लोकं तर दुसरीकडे वस्त्रात, वावरात आधुनिकता…
लग्नाच्या आमिषाने महिलेवर लैंगिक अत्याचार
चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर तिच्याशी लग्न न करता दुसऱ्या महिलेसोबत लग्न केल्याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…
अवघ्या वीस मिनिटात दुचाकी चोरीला
भोसरी, दि. २४ (पीसीबी) - कासारवाडी येथील एका हॉटेल समोरून दुचाकी चोरीला गेली. ही घटना ८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहा वाजता अवघ्या वीस मिनिटात घडली. दीपक शशिराव शिंदे (वय ४१,…
रस्ता ओलांडणाऱ्या महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू
निगडी, दि. २४ (पीसीबी) - रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेचा वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. २३) पहाटे सव्वापाच वाजता खंडोबामाळ चौक, निगडी येथे घडला. शांता हनुमंत जाधव (वय…
हॉटेल समोरून दुचाकी चोरीला
मोरवाडी, दि. २४ (पीसीबी) - हॉटेल समोर पार्क केलेली दुचाकी चोरीला गेली. ही घटना मंगळवारी (दि. २१) रात्री साडेनऊ ते सव्वा दहा वाजताच्या सुमारास मोरवाडी येथे घडली. अब्दुल महम्मद खालीद…
मताला तब्बल ५,००० चा भाव फुटला, चिंचवडमध्ये पैशाचा महापूर
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – राज्यात सर्वात प्रतिष्ठेची ठरलेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सहानुभूतीचा नाही, तर पैशाच प्रचंड मोठा महापूर आला आहे. दोन दिवसांपूर्वी मताला १,००० रुपये प्रमाणे पैसा…
अजितदादांची दणदणीत रॅली.. मतदारांचा दणदणीत प्रतिसाद..
नाना काटे यांच्या प्रचारार्थ रॅलीला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची गर्दी... फुलांची उधळण... ढोल-ताशांचा गजर... फटाक्यांची आतषबाजी... बाईकवरून निघालेली तरुणाई... आणि अजित पवारांच्या खणखणीत…
दिवंगत लक्ष्मण जगताप आणि आमदार लांडगे यांना राष्ट्रवादीमुळेच संधी दिली. अन्यथा यांच्याकडे काय होते?
चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांना लक्ष्य केले. सांगवीत झालेल्या सांगता…
अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह 34 संघटनांचा जाहीर पाठिंबा
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यांच्या समर्थनार्थ जनतेसह विविध संघटना पुढे आल्या आहेत. कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह शहरातील…

