#Pimpri | पिंपरी चिंचवड मध्ये भाजपकडून काँग्रेसला मोठा धक्का !

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे दिग्गज नेते आणि प्रदेश सचिव सचिन साठे यांनी सुमारे ३० पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टीत अधिकृत प्रवेश केला. काँग्रेसचे…

PCB Admin PCB Admin

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांची मालमत्ता सील करु नका; हौसिंग सोसायटी फेडरेशनची मागणी

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मालमत्ताधारकांचा कर माफ करावा. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबियांना मालमत्ता कर भरता आला नाही. त्यामुळे त्यांची मालमत्ता सील करु नका, अशी मागणी…

PCB Admin PCB Admin

थकित मालमत्ताकर वसुलीची मोहिम तीव्र होणार, आजपर्यंत 645 कोटींची कर वसुली

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन व करआकारणी विभागाकडून थकित मालमत्ता कर वसूलीचे काम मोठ्या प्रमाणात सुरु आहे. विभागाने यंदाच्या 2022-23 या आर्थिक वर्षात मालमत्ता कर वसुलीचा गतवर्षीचा…

PCB Admin PCB Admin

काँग्रेसचे प्रदेश सचिव सचिन साठे भाजपमध्ये; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले स्वागत

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष तथा प्रदेश सचिव सचिन साठे यांनी गुरूवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. साठे यांच्या प्रवेशामुळे भाजपची ताकद…

PCB Admin PCB Admin

माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

पुणे, दि. २४ (पीसीबी) - माजी राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचे पती श्री देवीसिंह शेखावत (वय 89) यांचे आज पुण्यात निधन झाले. त्यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा धक्का आल्याने पुण्यात केईएम…

PCB Admin PCB Admin

शास्तीकर माफीचा आदेश आचारसंहिता संपताच काढणार – देवेंद्र फडणवीस

सांगवी, दि. २४, (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने लावलेला जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला आहे. आचारसंहिता उठताच शास्तीकर माफीचा शासन आदेश काढला जाईल. पुढील दोन महिन्यात आंद्रा धरणातून पाणी…

PCB Admin PCB Admin

प्रचार शिगेला, भाजप आणि महाआघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) - पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा प्रचार शुक्रवारी (24 फेब्रुवारी) संध्याकाळी पाच वाजता संपणार आहे. त्यामुळे आजची (23 फेब्रुवारी) संध्याकाळ ही नेत्यांच्या सभांची शेवटची संध्याकाळ असणार…

PCB Admin PCB Admin

सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली; पुढची सुनावणी ‘या’ तारखेला

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) - सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी संपली आहे. पुढची सुनावणी 28 फेब्रुवारी रोजी होणार आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा 3 दिवस शक्यता होण्याची शक्यता आहे. पुढच्या आठवड्यात…

PCB Admin PCB Admin

एनआयएने देशभारतील तब्बल 76 ठिकाणी छापे

नवी दिल्ली दि. २३ (पीसीबी) - राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने खलिस्तानी दहशतवादी आणि गँगस्टर तसेच ड्रग तस्करांच्या नेटवर्क विरोधात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने देशभारतील वेगवेगळ्या राज्यातील तब्बल 76…

PCB Admin PCB Admin

मेळघाटाली बालमृत्यू थांबता थांबेनात, दोन गरोदर मातांसह ३३ नवजात बालकांचा मृत्यू

अमरावती, दि. २३ (पीसीबी) : – आदिवासी बहुल मेळघाटातील धारणी आणि चिखलदरा तालुक्‍यांमध्ये एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांत २ गरोदर व नवजात गर्भवती माता,३३ नवजात बालके आणि शून्य ते…

PCB Admin PCB Admin