पोलीस अटक करण्यासाठी येताच आरोपीने केला आत्महत्येचा प्रयत्न

देहूरोड, दि. २२ (पीसीबी) - महाळुंगे पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी देहूरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याची माहिती मिळाल्याने त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले. पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी…

PCB Admin PCB Admin

महाविकास आघाडीचे नाना काटे यांना रिपब्लीकन सेनेचा पाठींबा

संविधान वाचविण्यासाठी नाना काटे यांना विजयी करा – आनंदराज आंबेडकर पिंपरी, दि. २२ – भारतीय जनता पक्षाने सत्तेच्या जोरावर देशात हुकूमशाही सदृश परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी…

PCB Admin PCB Admin

ठाकरे गटाला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) : निवडणूक आयोगानं शिवसेनेबाबत दिलेल्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर आज सुनावणी पार पडली, यामध्ये कोर्टानं ठाकरे गटाला मोठा…

PCB Admin PCB Admin

धक्का लागल्याने दोघांना बेदम मारहाण

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - हॉटेलमध्ये पार्सल जेवण आणण्यासाठी गेलेल्या तरुणाचा दोघांना धक्का लागला. त्यावरून चौघांनी तरुणाला आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. २०)…

PCB Admin PCB Admin

दारूच्या दुकानासमोरून दुचाकी चोरीला

हिंजवडी, दि. २२ (पीसीबी) - लक्ष्मी चौक हिंजवडी येथे असलेल्या एका देशी दारूच्या दुकानासमोरून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार १२ फेब्रुवारी रोजी घडला. बाबासाहेब उद्धव गायकवाड (वय ३६, रा. विनोदेवस्ती, हिंजवडी.…

PCB Admin PCB Admin

दोन दुचाकींच्या धडकेत एका तरुणाचा मृत्यू

खेड, दि. २२ (पीसीबी) - भरधाव वेगात जाणाऱ्या एका दुचाकीने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरात धडक दिली. त्यात समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. २०) रात्री खेड तालुक्यातील…

PCB Admin PCB Admin

दोन कोटींच्या मशीनची परस्पर विक्री

चाकण, दि. २२ (पीसीबी) - शेडमध्ये ठेवलेल्या सुमारे दोन कोटी रुपयांच्या २१ मशीन मालकाच्या परस्पर विकून विश्वासघात केल्याचा प्रकार समोर आला. खेड तालुक्यातील खराबवाडी येथे टच ईलॅस्टिक्स या कंपनीत ३१…

PCB Admin PCB Admin

पुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन होणार ! नाना काटे यांचा विजय निश्चित- शरद पवार

नाना काटे यांचा विजय निश्चित असल्याचे शरद पवार यांचे निरीक्षण पिंपरी, दि. २२ (पीसीबी) – देशातील यापुढील प्रत्येक निवडणुकीत परिवर्तन झालेले पाहायला मिळेल. जनता बेकारी आणि महागाईच्या मुद्द्यांनी त्रस्त झाली…

PCB Admin PCB Admin

राहुल कलाटे चिंचवड परिसर काढला पिंजून, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

पिंपरी, दि. २२ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रचारात जोरदार मुसंडी मारली आहे. श्रीमान महासाधू मोरया गोसावी यांच्या समाधी मंदिरापासून ते संपूर्ण चिंचवडगाव परिसर पिंजून…

PCB Admin PCB Admin

ज्या शक्तीने शिवसेनेचे नाव, चिन्ह हिसकावले त्यांना जनता धडा शिकवेल – शरद पवार

चिंचवड, दि. २२ (पीसीबी) - चिन्हासकट संबंध पक्ष काढून घेतला आणि आणखी कोणाला दिला हे कधी देशात घडले नव्हते. पण, शिवसेनेबाबत जे घडले. त्याच्या पाठीमागे कुठली तरी मोठी शक्ती असण्याची…

PCB Admin PCB Admin