असदुद्दीन ओवेसींच्या व्याह्याने मालमत्तेच्या वादातून स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या
हैदराबाद ,दि. २८ (पीसीबी) : - AIMIM चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.…
कॉंग्रेस कार्यकर्त्याला अटक करणं पडलं महागात; पोलीस अधिकाऱ्याच्या पगारातून पैसे वसूल करण्याचे दिले आदेश
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी एक वक्तव्य केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. सरकार अनुदान देत नसतानाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा…
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय अटके विरोधात आपची निगडी येथे निदर्शने आंदोलन
ईडी-सीबीआय भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्रे- आपचे हरिभाऊ राठोड यांचा आरोप निगडी, दि. २७ (पीसीबी) - आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडतर्फे दि. २७ फेब्रू रोजी सायं ५ वाजता आप नेते…
मतमोजणीसाठी मनुष्यबळाची द्वितीय सरमिसळ संपन्न
पुणे, दि. २७ (पीसीबी) - चिंचवड आणि कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी मतमोजणी मनुष्यबळाची संगणकीय माध्यमातून द्वितीय सरमिसळ (रँडमायझेशन) निवडणूक निरीक्षक नीरज सेमवाल, एस. सत्यनारायण आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत…
दिवंगत सदस्यांना विधानसभेत श्रद्धांजली
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - विधानसभेचे माजी आणि निकटच्या कालावधीत दिवंगत झालेल्या सदस्यांना आज विधानसभेत मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मांडलेल्या शोकप्रस्तावाला सभागृहाने…
विश्व हिंदू परिषदेचे धर्म रक्षानिधी संकलन अभियान संपन्न
पिंपरी (दिनांक : २७ फेब्रुवारी २०२३) विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने भोसरी येथे सोमवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ रोजी धर्म रक्षानिधी संकलन अभियान विधी विभाग यांचे वतीने…
पैसे वाटले म्हणून भाजपचे गणेश बिडकर विरोधात गुन्हा दाखल
पुणे, दि. २७ (पीसीबी) : कसबा पेठ पोटनिवडणुकीत पैसे वाटप केल्याच्या आरोपावरून भारतीय जनता पक्षाचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या विरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.…
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक, अटकेची आधीच होती त्यांना पूर्वकल्पना
दिल्ली, दि. २७ (पीसीबी) - दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने अटक केलीय. दारु घोटाळा प्रकरणी सीबीआयने त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. आठ तासांच्या चौकशीनंतर मनीष सिसोदियांवर अटकेची कारवाई करण्यात आली.…
चिंचवडमध्ये 50.47 टक्के मतदान
चिंचवड, दि.२६(पीसीबी) - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. सन 2019 च्या निवडणुकीत 53.59 टक्के मतदान झाले होते. चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत…
कसा होता चिंचवडच्या मतदानाचा दिवस ? जाणून घ्या एका क्लीकवर
चिंचवड विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी आज शांततेत, सुरळीत आणि उत्साहाच्या वातावरणात मतदान पार पडले. नवोदित मतदारांसह युवक, युवती, पुरुष, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग तसेच इतर मतदारांनी आज आपला मताधिकार बजावला असुन…

