उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सीबीआय अटके विरोधात ‘आप’ची निगडी येथे निदर्शने आंदोलन
ईडी-सीबीआय ही भाजपच्या दावणीला बांधलेली पाळीव कुत्री आहेत- आपचे हरिभाऊ राठोड यांचा आरोप पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड:आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडतर्फे दि. २७ फेब्रू रोजी सायं ५…
सत्तासंघर्षाचा निकाल याच आठवड्यात लागणार
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - आज सुनावणी दरम्यान सुप्रीम कोर्टाने महत्त्वाचे संकेत दिले आहेत. सत्तासंघर्षावरील सुनावणी याचं आठवड्यात संपणार आहे. अशी माहिती घटनापीठाकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ८…
रीक्षाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
रावेत, दि. २८ (पीसीबी) - रस्ता ओलांडत असलेल्या वृद्ध व्यक्तीचा भरधाव वेगात आलेल्या रिक्षाच्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. २५) सायंकाळी म्हस्केवस्ती, रावेत येथे घडली. दामोदर तुकाराम कोंडे…
पोलिसांसमोर दोन गटात हाणामारी, पाच जणांवर गुन्हा
तळेगाव दाभाडे, दि. २८ (पीसीबी) - मावळ तालुक्यातील माळवाडी येथे पोलिसांसमोर दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना रविवारी (दि. २६) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. सोमनाथ आनंदा शिंदे (वय…
जॅकवेल डीपीआरच्या तांत्रिक मान्यतेसाठी 1 कोटी 29 लाखांचा खर्च
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - भामा आसखेड धरणातून 167 एमएलडी पाणी उचलून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाणार आहे. त्यासाठी धरणाजवळ जॅकवेल व पंपहाऊस बांधण्यात येणार आहे. या कामाचा सविस्तर प्रकल्प…
‘आप’चे कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) - आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करण्याचा निर्णय आपचे राज्य प्रभारी हरिभाऊ राठोड यांनी घेतला आहे. आगामी महापालिका निवडणुका…
निकालाच्या अगोदरच विजयाचे बॅनर
पुणे, दि. २८ (पीसीबी) : कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान पार पडले. कसबापेठेत ५०.०६ टक्के मतदान झाले. कसबा पेठेतून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर, भाजपचे हेमंत रासने आणि हिंदू…
देशाच्यातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींंची फसवणूक
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - देशाच्या वेगवेगळ्या भागातील ४७ बँकांमध्ये १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२२ दरम्यान ६४ हजार ८५६ आर्थिक फसवणुकींचे प्रकरण नोंदवले गेले. त्यात या बँकांची…
मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा राज्यांत भाजपचीच चलती
नवी दिल्ली, दि. २८ (पीसीबी) : ईशान्य भारतातील तीन राज्यांमध्ये विधानसभेसाठी मतदान पार पडलं. यामध्ये मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या राज्यातील मतदान पूर्ण झालं. आता २ मार्चला निकाल लागणार आहे.…
असदुद्दीन ओवेसींच्या व्याह्याने मालमत्तेच्या वादातून स्वत:वर गोळी झाडून केली आत्महत्या
हैदराबाद ,दि. २८ (पीसीबी) : - AIMIM चे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या व्याह्याने टोकाचे पाऊल उचलत स्वत:वर गोळी झाडत आत्महत्या केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.…

