कसबा पोटनिवडणूक प्रक्रियेत आचारसंहिता भंग केल्याबद्दल भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर कडक कारवाई करावी
- शिवसेना पुणे शहर (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पुणे ,दि.२६ (पीसीबी) - - रविवार, दिनांक 26 फेब्रुवारी: पुणे शहर कसबा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हेमंत रासने यांनी मतदान…
पिंपरी मार्केट मधून आयफोन पळवला
पिंपरी ,दि २६ (पीसीबी) - पिंपरी मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या एका महिलेचा आयफोन चोरीला गेला आहे ही घटना शनिवारी दिनांक 25 दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शगुन चौक पिंपरी…
गुजरातला पुन्हा भूकंपाचा धक्का, ४.३ रिश्टर स्कोलचा धक्का
अहमदाबाद, दि. २६ (पीसीबी) : गुजरातमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 4.3 इतकी होती. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी…
चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का?, मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर जेवण-चहाचे बिल दोन कोटींवर
मुंबई, दि. २६ (पीसीबी) - चहामध्ये सोन्याचं पाणी टाकून देत होते का? असा सवाल विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केला आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या…
कुरळी गावातून भर दिवसा दुचाकी चोरीला
महाळुंगे, दि २६ (पीसीबी) - कुरुळी गावात समर्थ पतसंस्थे समोर पार्क केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना 21 फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच ते सायंकाळी सहा वाजताच्या कालावधीत घडली.…
मतदारांना पैसे वाटप करत असल्याच्या संशयावरून मारहाण
चिंचवड , दि २६ (पीसीबी) -मतदारांना पैसे वाटत असल्याच्या संशयावरून पाच जणांनी मिळून तिघांना बेदम मारहाण केली. हे भांडण सोडविण्यासाठी दोन महिला गेल्या असता महिलांना शिवीगाळ, मारहाण करून त्यांचा विनयभंग…
हेमंत रासनेंनी केला अचारसंहितेचा भंग; निवडणूक निर्णय अधिकारी करणार कारवाई ?
पुणे , दि २६ (पीसीबी) - कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी मतदानास सुरवात झाली. कसब्यात भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर अशी दुहेरी लढत आहे.…
मतदानाला उरले तीन तास, तरीही मतदान झाले फक्त ‘एवढे’ टक्केचं !
चिंचवड पुणे , दि २६ (पीसीबी) - पहिल्या दोन तासात सकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत 3.52 टक्के मतदान झाले होते. 11 वाजेपर्यंत 10.45 टक्के मतदान झाले आहे. तर, दुपारी 1…
कसब्यात का होत आहे मतदान कमी ? सत्य आले समोर, पहा एका क्लीक वर
पुणे , दि २६ (पीसीबी) - कसबा पोटनिवडणुकीच्या मतदानासाठी मतदारसंघातील काही भागांमध्ये मतदान पावती मतदारांपर्यंत पोहोचल्या नाहीत. त्यामुळे मतदारयादीत नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर गर्दी केल्याचे…
मतदान केंद्रावर भाजप कार्यकर्ते आणि राहुल कलाटेंच्या कार्यकर्त्यात तुफान राडा
चिंचवड , दि २६ (पीसीबी) - चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज ५१० मतदान केंद्रावर मतदान पार पडत आहे. भाजपा, महाविकास आघाडी आणि अपक्षासाठी ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची आहे. सकाळी शांततेत पार पडत…

