कसब्यामध्ये चौदाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5285 मतांनी आघाडीवर

0 Min Read

Kasba Assembly Election Live : कसब्यामध्ये चौदाव्या फेरीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर 5285 मतांनी आघाडीवर

काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना 52 हजार 831 मते

भाजपचे हेमंत रासने यांना 47 हजार 546 मते

अपक्ष आनंद दवे यांना 121 मते

Share This Article