चिंचवडमध्ये तेराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8356 मतांनी आघाडीवर

0 Min Read

Chinchwad Assembly Election Live : चिंचवडमध्ये तेराव्या फेरीत भाजपच्या अश्विनी जगताप 8356 मतांनी आघाडीवर

भाजपच्या अश्विनी जगताप यांना 46 हजार 320 मते

राष्ट्रवादीच्या नाना काटे यांना 37 हजार 964 मते

अपक्ष राहुल कलाटे यांना 14 हजार 171 मते

Share This Article