तो टेस्ट ड्राईव्हला रॉयल एनफिल्ड घेऊन गेला तो परत आलाच नाही
हिंजवडी, दि. २५ (पीसीबी) - मध्यंतरी सोशल मीडियावर एक फनी व्हिडीओ व्हारल झाला होता त्यात चप्पलच्या दुकानात शुज ट्राय करणारा ग्राहक तेथून पळतो. विक्रेताही त्याच्या मागे पळत जोतो मात्र तो…
लॉक तोडून घरातील दागिने चोरले
तळेगाव दाभाडे, दि. २५ (पीसीबी) - लॉक तोडून घरातील कपाटातून दागिने चोरून नेले आहेत. हि चोरी रविवारी (दि.23) ते समोवारी (दि.24) या कालावधीत वराळे येथील भिसे कॉलनी येथे घडली आहे.…
तडीपार गुंडाला शस्त्रासह अटक
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलेल्या गुंडाला गुन्हे शाखा युनिट दोनने शस्त्रासह अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सायंकाळी सात वाजता भाटनगर पिंपरी येथील…
पैसे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून खरेदी केले चार आयफोन
चिंचवड, दि. २५ (पीसीबी) - चार आयफोन खरेदी करून त्याचे पैसे एनईएफटी द्वारे पाठवल्याचा बनावट स्क्रीनशॉट दाखवून सहा लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 22 एप्रिल रोजी दुपारी साडेबारा ते…
माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून जाणार नाही – अजित पवार
बारामती, दि. २५ (पीसीबी) - मागील अनेक दिवसांपासून विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. त्यावर पवार बारामतीमध्ये स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी राष्ट्रवादी…
देवेंद्र फडणवीस भावी मुख्यमंत्री, नागपूरमधील बॅनर झळकले
बंगळूरु, दि. २५ (पीसीबी) - कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कर्नाटकमध्ये पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी वृत्तवाहिनीली मुलाखत देतांना नागपूरच्या बॅनर प्रकरणावर भाष्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस…
पुणे बाजार समिती निवडणूक, राष्ट्रवादीतच बेबनाव
पुणे, दि. २५ (पीसीबी) - पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अवघ्या 3 दिवसांवर असून प्रचारात सर्वच पॅनल आघाडीवर असले तरी आतबट्ट्याच्या सक्रीय प्रचारात मात्र बहुतांश उमेदवारांची फाटाफूट पडल्याचे दिसून…
स्मार्ट सिटी पिंपरी चिंचवडमध्ये दुचाकीपेक्षा चार चाकी जोशात
पिंपरी, दि. २५ (पीसीबी)- पिंपरी-चिंचवड शहरात अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर नव्याने एक हजार १५० वाहनांची नोंद झाली. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच ५४९ चारचाकी मोटारींची, तर ५०१ दुचाकींची नोंद झाली आहे. दुचाकीपेक्षा चारचाकीला…
महिलांच्या हक्क आणि सन्मानासाठी राष्ट्रीय पातळीवर लढा उभारणार : डॉ. भारती चव्हाण
मानिनी फाउंडेशनच्या लढ्यात देशभरातील युवती व महिलांनी सहभागी व्हावे पिंपरी, दि. २५ (पीसीबी) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या वर्षीच्या अर्थसंकल्पात लिंग समानता, महिला आणि…
सरकार कोसळण्याच्या मार्गावर अन् मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस गावच्या जत्रेला
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर असल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी अधिकृतरीत्या या सुट्टीबाबतची माहिती दिलेली नाही. एखादा मुख्यमंत्री पदावर असल्यानंतर अचानक रजेवर…

