ऑनलाईन जॉब शोधता शोधता तरुणीने गमावले दीड लाख रुपये

पिंपरी, दि.26 (पीसीबी) -ऑनलाईन जॉब शोधत असताना आलेल्या एका लिंकवर जाऊन तिथे दाखवलेल्या आमिषाला बळी पडून तरुणीने दीड लाख रुपये गमावले. हा प्रकार 21 ते 23 एप्रिल या कालावधीत देहूफाटा,…

PCB Admin PCB Admin

बालाजीनगर मधून दुचाकी चोरीला

भोसरी, दि. २६ एप्रिल (पीसीबी)- बालाजीनगर भोसरी येथे घरासमोर पार्क केलेली दुचाकी अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 22 एप्रिल रोजी सकाळी उघडकीस आली. मिथुन रमेश आटोटे (वय 32, रा. बालाजीनगर, भोसरी)…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षणासाठी मराठ्यांचा एल्गार – सुभाष जावळे पाटील

६ मे रोजी पिंपरी चिंचवड येथील एल्गार परिषदेतून सरकारला देणार अंतिम इशारा पिंपरी, दि. 26 (पीसीबी) - मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षापासून आंदोलने केली. यात पन्नास पेक्षा जास्त…

PCB Admin PCB Admin

१ मे रोजी नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी काव्यजागर संमेलन

पिंपरी, दि. २६ (पीसीबी) पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने सोमवार, दिनांक ०१ मे २०२३ रोजी पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या निवासस्थानी अर्थातच स्वानंद सोसायटी, रुपा रेसिडेन्सीसमोर, श्रावणी सृष्टीजवळ, गंगानगर,…

PCB Admin PCB Admin

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे निधन, मोहालीच्या रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास

पंजाब, दि. २६ एप्रिल (पीसीबी)- पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे सरदार प्रकाश सिंग बादल यांचे मंगळवारी (२५ एप्रिल) मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात निधन झाले. त्यांचा मुलगा आणि पक्षाध्यक्ष सुखबीर…

PCB Admin PCB Admin

अल्पवयीन पत्नीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल

दिघी, दि. २५ (पीसीबी) - अल्पवयीन पत्नीवर पतीने लैंगिक अत्याचार केला. त्यामध्ये पत्नी गरोदर राहिली. हा प्रकार निदर्शनास येताच पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते…

PCB Admin PCB Admin

ग्राहक सेवा केंद्राचा ऑनलाईन नंबर काढले पडले महागात

बावधन, दि. २५ (पीसीबी) - बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राचा हेल्पलाईन क्रमांक ऑनलाईन माध्यमातून काढणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले आहे. फोनवरील ग्राहक सेवा प्रतिनिधीने व्यक्तीकडून बँकेची गोपनीय माहिती घेत खात्यातून…

PCB Admin PCB Admin

रावेत येथील गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवा; खासदार श्रीरंग बारणे यांची प्रशासनाला सूचना

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) - रावेत येथील गायरान जागेवर उद्यान, मैदान, विकसित करावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार करुन ही गायरान जागा सार्वजनिक वापरासाठी ठेवावी. यातून योग्य तोडगा…

PCB Admin PCB Admin

यात्रेत पाटीलबाईला बोलवायचं का?

बारामती, दि. २५ (पीसीबी) - मागील काही दिवसांपासून नर्तिका गौतमी पाटील विविध कारणांमुळे चर्चेत आहे. ती अश्लील नृत्य करते, असा आरोप अनेकांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घालावी, अशी मागणीही…

PCB Admin PCB Admin

शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढा – श्रीरंग बारणे

पिंपरी, दि. 25 (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे एकही अनधिकृत होर्डिंग उभारु देवू नका, सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडीट करावे. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग तत्काळ काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. आकाश…

PCB Admin PCB Admin