पुणे विद्यापीठात धुडगूस घालत तोडफोड करण्याची कृती, २० जणांवर गुन्हा दाखल

- चूक अभाविप ची नाही तर त्यांच्या मार्गदर्शकांची.- राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पुणे, दि. २५ (पीसीबी) - पुणे विद्यापीठाच्या कार्यालयात जाऊन रॅप सॉंग चित्रीकरण करण्याचा प्रकार मागील काही दिवसात समोर आला…

PCB Admin PCB Admin

औषधांच्या नावाखाली अवैध मद्याची विक्री, मुद्देमालासह दोघांना अटक

- राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई पुणे, दि.25 (पीसीबी) -औषधांच्या नावाखाली अवैधरित्या मद्याची वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सासवड पोलिसांनी केली आहे.…

PCB Admin PCB Admin

भूखंड सार्वजनिक वापरासाठी खुला करण्यासाठी आंदोलन

निगडी, दि.24 (पीसीबी): भक्ती-शक्ती चौक, निगडी पेठ क्र.२४ हा संपूर्ण भूखंड सार्वजनिक वापरासाठी उपलब्ध करणेबाबत. आज टाळ व घंटा नाद आंदोलन करण्यात आले. पिंपरी चिंचवड शहरातील भक्ती शक्ती चौक येथे…

PCB Admin PCB Admin

कार्यकर्त्यांनी गाफील न राहता सक्रीयपणे काम करावे – अजित गव्हाणे

वंचितच्या कार्यकर्त्यांसह शीख बांधवांचा राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश पिंपरी, दि. 24 (पीसीबी) - केंद्र व राज्य सरकारचे चुकीचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा. वाढती महागाई, इंधन दरवाढ, गॅसचे वाढत्या दरामुळे सर्वसामान्य नागरिकांचे…

PCB Admin PCB Admin

पिंपरी चिंचवडचे सहआयुक्त मनोज लोहिया यांची संभाजीनगरल बदली

- राज्य पोलीस दलातील ३२ ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई, दि.25 (पीसीबी) - राज्य पोलीस दलात सोमवारी (ता. २४) मोठा खांदेपालट करण्यात आला. राज्य सरकारने ३२ ज्येष्ठ 'आयपीएस' अधिकाऱ्यांच्या बदल्या…

PCB Admin PCB Admin

शिंदे गटाचे आमदार पुन्हा ठाकरे गटात ?

मुंबई, दि. २४ (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ सुरू आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर अजित पवारांच्या बंडखोरीच्या चर्चेनं महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना शिंदे…

PCB Admin PCB Admin

बँक ऑफ महाराष्ट्रला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा

पुणे, दि. २४ (पीसीबी) - बँक ऑफ महाराष्ट्रला मागील तिमाहीत ८४० कोटी रुपयांचा नफा झाला, अशी माहिती बँकेचे एक्झिक्युटिव्ह आशिष पांडे यांनी आज दिली. महाराष्ट्र बँकेने गेल्या वर्षभरात केलेल्या व्यवहाराचा…

PCB Admin PCB Admin

संरक्षण क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात

निगडी, दि. २४ (पीसीबी) - राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए) मध्ये प्रवेश घेऊन देशसेवेत जाण्याचे स्वप्न उरी बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी निगडी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर डिफेन्स अकॅडमी मध्ये दरवर्षी प्रशिक्षण सत्र (क्रॅश कोर्स)…

PCB Admin PCB Admin

वीजविषयक जनजागृती, प्रबोधन, कर्मचारी प्रशिक्षण कामांचे मानांकन जाहीर महावितरणच्या २५ प्रशिक्षण केंद्रांमध्ये ‘पुणे’ अव्वल

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - नागरिक, विद्यार्थी, विविध एजन्सीजचे कर्मचारी यांच्यासह महावितरणचे अभियंता, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, कार्यशाळा, प्रबोधन व जनजागृतीसाठी महावितरणच्या मुख्य प्रशिक्षण केंद्राने राज्यातील २५ लघु प्रशिक्षण केंद्रांचे…

PCB Admin PCB Admin

सावधान !!! पुढचे पाच दिवस अवकाळीचे

मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठे उन्हाचा तडाका तर कुठे अवकाळी पाऊस पडत आहे. या बदलत्या वातावरणाचा मात्र, शेती पिकांना फटका बसत आहे. दरम्यान,…

PCB Admin PCB Admin