२६ एप्रिलपासून पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला

पिंपरी,दि. २४ (पीसीबी) - गांधीपेठ तालीम मित्रमंडळ आयोजित पाच दिवसीय जिजाऊ व्याख्यानमाला बुधवार, दिनांक २६ एप्रिल २०२३ ते रविवार, दिनांक ३० एप्रिल २०२३ या कालावधीत चापेकर स्मारक उद्यान, चापेकर चौक,…

PCB Admin PCB Admin

एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्रिपद गेले तरी सरकार पडणार नाही

नाशिक, दि. २४ (पीसीबी) - संजय राऊत संपादक असून त्यांना याबाबत माहिती असल्याने 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत वक्तव्य केले आहे. जर हे 16 आमदार अपात्र झाले तर एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपद…

PCB Admin PCB Admin

राजकारणात काहीही होऊ शकतं, इथे कोणी कोणाचा मित्र नसतो आणि कुणीही शत्रू नसतो – नाना पटोले

मुंबई, दि. २४ (पीसीबी) - राज्यात महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ सुरु झाल्याचं दिसत आहे. याबाबत खुद्द काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच भाष्य केलं आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी…

PCB Admin PCB Admin

भंयकर… येशुला भेटायचे म्हणत उपास करायला लावले, ४७ जणांनी गमावले प्राण

आफ्रिका, दि. २४ (पीसीबी) - आफ्रिकेतील केनिया देशात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका ख्रिश्चन पादरीच्या मालकीच्या जमिनीत खोदकाम करत असताना ४७ मृतदेह सापडले आहेत. यामध्ये लहान मुलांचे मृतदेह…

PCB Admin PCB Admin

माझ्या विधानाचा चुकिचा अर्थ लावला – शरद पवार

मुंबई, दि. २४ (पीसीबी) - 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही परिस्थितीत एकत्रित लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीच्या कामगिनेत्यांनी घेतला आहे. पण राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठं विधान…

PCB Admin PCB Admin

ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या तिघांना अटक

चाकण, दि. २४ (पीसीबी) - पेट्रोल पंपावर पार्क केलेल्या ट्रकच्या दोन बॅटरी चोरट्यांनी चोरून नेल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना 17 ते 22 एप्रिल या कालावधीत नाणेकरवाडी…

PCB Admin PCB Admin

पिंपरी भाजी मंडई मधून दुचाकी चोरीला

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) - पिंपरी भाजी मंडई मध्ये भाजी आणण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची दुचाकी अवघ्या अर्ध्या तासात चोरून नेली. ही घटना 15 एप्रिल रोजी दुपारी अडीच ते तीन वाजताच्या कालावधीत…

PCB Admin PCB Admin

दुचाकीच्या धडकेत एकाचा मृत्यू

चाकण, दि. २४ (पीसीबी) - रस्ता ओलांडणाऱ्या व्यक्तीला भरधाव वेगात जाणाऱ्या दुचाकीने धडक दिली. त्यात पादचारी व्यक्तीचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 22) रात्री साडेनऊ वाजता पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी…

PCB Admin PCB Admin

ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, या आमिशातून नऊ लाखांची फसवणूक

थेरगाव, दि. २४ (पीसीबी) - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास पैसे मिळतील, असे आमिष दाखवून एका व्यक्तीची आठ लाख 96 हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार 12 ते 20 एप्रिल या…

PCB Admin PCB Admin

गोमांस वाहतूक प्रकरणी तिघांना अटक

निगडी, दि. २४ (पीसीबी) - विक्रीसाठी गोमांस वाहतूक करणाऱ्या एका रिक्षा चालाकला आणि दोन दुकानदारांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (दि. 23) सकाळी साडेआठ वाजता भक्ती शक्ती चौक येथे…

PCB Admin PCB Admin