कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का, काँग्रेसच्या जागा वाढणार
बेंगळुरू, दि. २७ (पीसीबी) : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि काँग्रेसमध्ये सरळ टक्कर असणार आहे. टीव्ही 9 आणि सी व्होटर यांनी एकत्रित केलेल्या सर्व्हेमध्ये भाजपच्या चिंता वाढताना दिसत आहेत. कारण…
बाप रे..! खोपोली एक्झिटजवळ एकमेकांवर धडकल्या १२ गाड्या; मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात
नवी मुंबई, दि. २७ (पीसीबी) : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खोपोली एक्झिटजवळ १२ वाहनांचा भीषण अपघात झाला. सात ते आठ गाड्या एकमेकांवर जोरदार आदळल्या असून अपघातात गाड्यांचे मोठ्या प्रमाणात…
दुसऱ्याच्या यशात आनंद घेणे याला किंचित धक्का लागलाय – सुनंदन लेले
निगडी, दि.२७ (पीसीबी) - प्रत्येक खेळ आपल्याला काहीतरी शिकवीत असतो, ते दुसऱ्याच्या यशात आनंद घ्यायला शिकवितात सद्या हा स्थायीभाव कमी झालेला दिसतो,असे मत प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक- समालोचक श्री. सुनंदन लेले…
मोहननगरमध्ये रस्त्यांची दुरवस्था; रस्त्यांचे डांबरीकरण करा, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर यांची मागणी
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहर हे स्मार्ट, मेट्रो सिटी होत असतानाच चिंचवड मोहननगर येथील पंतप्रधान आवास योजना ते रामनगर समता मित्र मंडळ चौकापर्यंत कच्चा व अरूंद रस्ता आहे.…
५० हजार रुपयांची लाच घेताना सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले
ठाणे, दि.२६ (पीसीबी): रायगड जिल्ह्यातील उरसोली, तालुका मुरूड येथील सरपंचाला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. मनिष महादेव नांदगावकर (वय 42, उरसोली, ता. मुरूड,…
सहा हजार झाडे कापण्याची अफवा असल्याचा महापालिकेचा खुलासा; पर्यावरणवाद्यांचा विरोध कायमच
पुणे, दि.२६ (पीसीबी) -नदी पुनरुज्जीवन प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या वृक्षांमध्ये जुन्या आणि दुर्मीळ वृक्षांचा समावेश नाही. तरीही प्रकल्पात सहा हजारांपेक्षा जास्त झाडे तोडली जाणार असल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे ही…
चिंचवड पोलीस ठाण्याच्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकावर एट्रोसीटीचा गुन्हा
पिंपरी,दि.26 (पीसीबी)- एका व्यक्तीला पोलीस ठाण्यात बोलावून त्याला जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच त्याच्यासोबत असलेल्या महिलेशी अश्लील भाषा वापरून संभाषण केले. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांच्या…
हरातील उद्यानांमधील सोयी सुविधांवर महापालिका देणार भर
-आयुक्त शेखर सिंह यांचे आश्वासन; दुर्गा टेकडी उद्यानाला दिली अचानक भेट पिंपरी,२६ एप्रिल २०२३ : उद्यानांचे शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण करण्यावर महापालिका भर देत आहे. सकाळी मॉर्निग वॉक…
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला १५ कोटी रुपये कर्ज दिले, एक रुपया परत केला नाही
नाशिक, दि. २६ (पीसीबी) - येवला बाजार समितीची निवडणूक चांगलीच रंगात आली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे नेते आमदार नरेंद्र दराडे यांनी एकमेकांवर गंभीर आरोप केले आहेत.…
धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे जीवनचरित्र – श्री राहुल सोलापूरकर
निगडी, दि.26 (पीसीबी)- स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जीवन चरित्र हे धगधगत्या यज्ञकुंडातील ज्वाळा समान होते, त्यांच्या स्वदेश,स्वभाषा, स्वधर्म स्वनिष्ठा, या विचारांशी समर्पित होवून त्यप्रमाने आचरण केले गेले पाहिजे हीच खरी त्यांना…

