तोतया पोलिसाने गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराला गंडवले

चाकण, दि. २८ (पीसीबी) - तोतया पोलिसाने दुचाकीवरून जाणाऱ्या एका मजुराला अडवले. गांजाची चेकिंग चालू असल्याचे सांगत मजुराच्या गळ्यातील एक लाख 82 हजारांची सोन्याची साखळी काढून घेत गंडा घातला. हा…

PCB Admin PCB Admin

बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी तिघांना अटक

कुरुळी, दि. २८ (पीसीबी) - बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगल्या प्रकरणी दरोडा विरोधी पथकाने तिघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील कुरुळी येथे करण्यात आली.…

PCB Admin PCB Admin

क्रिकेट मॅचवर बेटिंग घेणाऱ्या चौघांना अटक, दरोडा पथकाची कामगिरी

गहुंजे, दि. २८ (पीसीबी) - क्रिकेट मॅचवर बेटिंग सुरु असलेल्या ठिकाणी दरोडा विरोधी पथकाने छापा मारून कारवाई करत चौघांना अटक केली. ही कारवाई शुक्रवारी (दि. 26) रात्री पावणे दहा वाजता…

PCB Admin PCB Admin

गोपिनीय पिन पाहून एटीएमची अदलाबदल करत वृद्धाची फसवणूक

आळंदी, दि. २८ (पीसीबी) - एटीएम सेंटरमध्ये खात्यावरील रक्कम तपासण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा एटीएम गोपनीय पिन पाहून एटीएमची अदलाबदल केली. त्यानंतर वृद्धाच्या बँक खात्यातून पैसे काढून घेत फसवणूक केली. हा प्रकार…

PCB Admin PCB Admin

ट्रेलरच्या चार बॅटऱ्यांची चोरी

नवलाख उंब्रे, दि. २८ (पीसीबी) - कंपनीच्या बाहेर पार्क केलेल्या ट्रेलरच्या चार बॅटऱ्या चोरट्याने चोरून नेल्या. हा प्रकार शनिवारी (दि. 27) सकाळी दहा वाजता नवलाख उंब्रे येथील जनरल मोटर्स कंपनीच्या…

PCB Admin PCB Admin

संसदेच्या नवीन इमारतीची तुलना शवपेटीशी ?

दिल्ली, दि. २८ (पीसीबी) - 28 मे हा दिवस देशाच्या संसदीय इतिहासात ऐतिहासिक दिवस म्हणून नोंदवला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण कायदेशीर प्रक्रियेसह देशातील नवीन संसद भवनाचे उद्घाटन…

PCB Admin PCB Admin

असंघटित कामगारांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरणार – सुनील शिंदे

असंघटित कामगार काँग्रेसच्या शहराध्यक्षपदी सुंदर कांबळे यांची निवड शितल कोतवाल यांची राज्य महिला समन्वयक पदी निवड पिंपरी, दि. 28(पीसीबी) कामगार क्षेत्राकडे मागील नऊ वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारने दुर्लक्ष करून…

PCB Admin PCB Admin

रविवार, २८ मे रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार प्रदान सोहळा

पिंपरी (दिनांक : २७ मे २०२३) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४०व्या जयंतीनिमित्त आणि निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४०व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवार, दिनांक २८ मे २०२३ रोजी सायंकाळी ठीक…

PCB Admin PCB Admin

गौतमी पाटीलच्या मदतीला आता सुषमा अंधारे

पुणे, दि. २७ (पीसीबी) : नृत्यांगणा गौतमी पाटील गेल्या काही दिवसापासून अनेक कारणांमुळे चर्चेत आहे. गौतमीचे आडनाव चाबुकस्वार आहे. पण गौतमीनं पाटील आडनाव लावले आहे. तिने पाटील आडनाव लावू नये,…

PCB Admin PCB Admin

भूमकर चौकातील एकेरी वाहतूकमुळे स्थानिकांना मनस्ताप; तत्काळ उपाययोजना करा- खासदार श्रीरंग बारणे यांची पोलीस आयुक्तांना सूचना

पिंपरी : आयटी पार्क हिंजवडीकडे जाण्या-या भूमकर चौक, विनोदेवस्ती व लक्ष्मी चौकातील मार्गावर एकेरी वाहतूक केल्याने कोंडी सुटण्याऐवजी त्यात भर पडली आहे. एकेरी वाहतूक पद्धतीमुळे नागरिक, व्यापारी यांना दोन किलोमीटरचा…

PCB Admin PCB Admin