रावेत, किवळे व मामुर्डीतील समस्यांवर होणार चर्चा
चिंचवड विधानसभेचे आमदार मा. श्री. शंकरभाऊ जगताप यांच्या वतीने प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेण्यासाठी आणि त्या तत्काळ सोडवण्यासाठी ‘आमदार आपल्या दारी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक: गुरुवार, २७ ऑगस्ट २०२६
वेळ:सकाळी १०:०० ते ४.०० वाजता
स्थळ: समीर लॉन्स, रावेत, पिंपरी-चिंचवड
(सर्व पत्रकार बंधू-भगिनींना बातमी संपादन व वृत्तांकनासाठी सस्नेह निमंत्रण)

