नुपूर शर्मा यांच्या वक्तव्यावर नसीरुद्दीन शाह यांची पहिली प्रतिक्रिया
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - भाजपाच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यासंदर्भात आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाराजीचा सामना करावा लागत आहे. देशात कानपूर तसंच अन्यत्रही…
मला भाजपने फक्त गाजर दाखवलं, शरद पवारांनी विश्वास दाखवला
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : सध्या राज्यभर विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकांसाठी सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. राज्यसभा निवडणुका उद्या होणार आहेत तर २० जूनला विधानपरिषदेच्या निवडणुका पार पडत आहेत. दरम्यान…
अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा
- मुंडे-महाजन यांचे नाव मिटवण्यासाठी पडद्यामागून हालचालीची शंका मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीत अधिक उमदेवार देऊन भाजपला पैशांचे राजकारण करत राज्यात गोंधळ करायचा असल्याचे शिवसेना नेते…
राज ठाकरेंसह १० जणांविरोधात अजामीनपात्र वॉरंट
सांगली, दि. ९ (पीसीबी) - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या विरोधात सांगलीमधील शिराळा कोर्टाने अजामीनपात्र वॉरंट काढलं आहे. राज ठाकरेंना ११ जुलैला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. वारंवार गैरहजर राहिल्याने…
गुजरातमध्ये मास्क न वापणाऱ्यांकडून २४९ कोटींचा दंड वसुली
गांधीनगर, दि. ९ (पीसीबी) - गुजरात पोलिसांनी कोरोनाव्हायरस साथीच्या आजारात गेल्या दोन वर्षांत मास्कशिवाय फिरत असलेल्या ३६ लाखांहून अधिक लोकांकडून २४९ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल केला आहे. गुजरात सरकारने…
गुड न्यूज: कॅन्सरवर औषध सापडले
न्यूयॉर्क, दि. ९ (पीसीबी) - रेक्टल कॅन्सर असलेल्या अमेरिकेमधील काही रुग्णांनी नुकताच एक चमत्कार वाटावा असा प्रयोग यशस्वी करुन दाखवलाय. त्यांनी केलेल्या या प्रयोगामुळे त्यांचा कर्करोग प्रायोगिक उपचारांनी नाहीसा झाला.…
महापालिकेची अनधिकृत बांधकाम, पत्राशेडवर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई
पिंपरी दि. ८ (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधी विभागामार्फत अनधिकृत बांधकामावर सलग दुसऱ्यादिवशी कारवाई करण्यात आली. च-होली, वाकड भागात आज (बुधवारी) कारवाई करण्यात आली. ड क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत वाकड…
राज्यसभा निवडणुकिसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय..
मुंबई, दि. ९ (पीसीबी) : राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांनी आपली कंबर कसली आहे. सहाव्या जागेसाठीची लढत अधिक चुरशीची असल्याने एक…
पंकजा मुंडे यांना ‘या’ कारणासाठी नाकारली उमेदवारी..
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - भाजपाने पंकजा मुंडे यांना उमेदवारी का नाकारली यावरच राजकिय वर्तुळात अधिक चर्चा रंगली आहे. त्यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेतेपद द्यायला…
राष्ट्रवादीकडून रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे उमेदवार ,.
मुंबई, दि. ९ (पीसीबी) - विधान परिषद निवडणुकीमुळे महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना वेग आलाय. विविध पक्षाचे नेते आपल्या पक्षश्रेष्ठींकडे उमेदवारीच्या इच्छेने धाव घेत आहेत. भेटीगाठी वाढल्या असून सगळ्यांनी मुंबईत ठाण मांडलंय.…

