सार्वजनिक ठिकाणी भांडणाऱ्या आठ जणांवर गुन्हा
पिंपरी, दि.२७ (पीसीबी)- सार्वजनिक ठिकाणी भांडण करणाऱ्या आठ जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि. 24) दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास नेहरूनगर पिंपरी येथे घडली. संकेत संतोष…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी एकास अटक
मावळ, दि.२७ (पीसीबी)- बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगल्या प्रकरणी शिरगाव पोलिसांनी एका व्यक्तीस अटक केली. आहे त्याच्याकडून एक गावठी बनावटीचे पिस्टल आणि सात जिवंत कडतूसे जप्त करण्यात आली आहेत. ही कारवाई बुधवारी…
केक फेकून दिल्याने पतीवर चावीने वार; परस्पर विरोधात गुन्हे दाखल
औंध, दि.२७ (पीसीबी)- पत्नीने लग्नाच्या वाढिवसासाठी आणलेला केक पतीने फेकून दिला. त्यावरून पत्नीने पतीवर गाडीच्या चावीने वार केले. ही घटना मंगळवारी (दि. 23) औंध हॉस्पिटल कर्मचारी क्वार्टर येथे घडली. याच्या…
सीएमओ मधून बोलत असल्याचे सांगून एका तोतयाने नामांकित शिक्षण संस्थांमध्ये दिले प्रवेश
चिंचवड, दि.२७ (पीसीबी)-मुख्यमंत्री कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत एका तोतयाने शहरातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये चार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळवून दिला. यात त्याने विद्यार्थ्यांकडून भल्यामोठ्या रकमा घेतल्या. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी त्या…
पुणे लोकसभा पोटनिवडणुकिसाठी महाआघाडीत घमासान
पुणे, दि.२७ (पीसीबी)- भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं निधनमुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली. येत्या सहा महिन्यात या जागेवर निवडणूक होणार आहे. त्यामुळे या जागेसाठी महाविकास आघाडीमध्ये चुरस निर्माण झाली…
भारतातल्या “या” राज्यातील विद्यार्थ्यांवर ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठांनी घातली बंदी; कारण…
विदेश,दि.२७(पीसीबी) - ऑस्ट्रेलियातल्या विद्यापीठांनी ऑस्ट्रेलियात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या सहा राज्यांमधल्या विद्यार्थ्यांवर बंदी घातली आहे. पंजाब, हरियाणा, गुजरात, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि केंद्रशासित प्रदेश असलेल्या जम्मू काश्मीरचा समावेश आहे. व्हिसा…
महाराष्ट्र विधानमंडळाच्या सदस्यांनी “एमआयटी” आयोजित राष्ट्रीय परिषद – जून, २०२३ मध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे…
अध्यक्ष मा. ॲड. राहुल नार्वेकर आणि उप सभापती मा. डॉ. नीलमताई गोऱ्हे यांचे आवाहन मुंबई, दि २६ मे, २०२३ (पीसीबी) : एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे या संस्थेतर्फे दिनांक १५…
ओबीसी आरक्षण मागणारी ‘मराठा वनवास यात्रा’ पिंपरी चिंचवड शहरात दाखल
मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य स्वागत.. पिंपरी,दि.२७(पीसीबी) - तुळजापूर ते मंत्रालय मुंबई असा 500 किलोमीटर प्रवास करत ही यात्रा 06 जून रोजी मंत्रालयावर धडकणार आहे. 42% च्या ही…
सत्येंद्र जैन यांना दिलासा..! न्यायालयाने ६ आठवड्यांसाठी अंतरिम जामीन मंजूर केला
देश ,दि. २६ (पीसीबी) - सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री आणि आप नेते सत्येंद्र जैन यांना अंतरिम दिलासा दिला आहे. न्यायालयाने शुक्रवारी (२६ मे) वैद्यकीय आधारावर सत्येंद्र जैन यांना ६…
भाजपा पिंपरी चिंचवड प्रभारी पदी ॲड. वर्षा डहाळे
-सर्वांना सोबत घेऊन, संघटन अधिक बळकट करणार - ॲड.डहाळे पुणे, दि. २६ (पीसीबी) - भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव ॲड. वर्षा हडाळे यांच्यावर पिंपरी चिंचवड (जिल्हा) प्रभारी म्हणून विशेष जबाबदारी…

