ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता. वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स २०२३ मध्ये भारताला मिळवले सुवर्णपदक
महाराष्ट्राचे स्टार कुस्तीपटू विजय नत्थु चौधरी हे नवे वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन. कॅनडा पोलीस दलातील गतविजेत्या जेसी साहोताचा केला पराभव. कॅनडा, दि. ३०(पीसीबी) - कुस्ती खेळातील महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू तीन वेळा…
नाना काटे यांच्या पाठपुराव्याने कुणाल रोड वरील खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरुवात
पिंपरी, दि. २९ (पीसीबी) - माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक श्री. विठ्ठल ऊर्फ नाना काटे यांनी शिवार चौक ते छत्रपती युवा चौका पर्यंतचा रोडबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी येत होत्या त्यानुसार काल…
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीमार्फत शहरातील ५ लाख हून अधिक मालमत्तांचे सर्वेक्षण पूर्ण
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची माहिती मालमत्तांची ओळख होवून मनपाच्या कर महसूलात वाढ होण्यास मदत होणार पिंपरी, दि.२९ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड महापालिका अंतर्गत येणा-या सर्व मालमत्तांचे जी.आय.एस./GIS (भौगोलिक माहिती…
आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदी चेतन गौतम बेंद्रे यांची नियुक्ती
पिंपरी,दि.३०(पीसीबी) - महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टीच्या संघटन विस्तार कार्यक्रमाअंतर्गत पक्षाचे राज्य सह-प्रभारी गोपाल इटालिया व राज्य संघटन सचिव अजित फाटके यांनी जिल्हा निहाय नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यावेळी पिंपरी चिंचवड…
समृद्धी महामार्गावर अपघात होऊ नये, यासाठी महामृत्यूंजय जप केल्याबद्दल गुन्हा दाखल करणे निषेधार्ह !
समाजहितासाठी केलेल्या धार्मिक कृतीला गुन्हा ठरवणारा ‘जादूटोणा विरोधी कायदा’ रहित करा ! - हिंदु जनजागृती समिती पुणे, दि. २९ (पीसीबी) - समृद्धी महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. हे रोखण्यासाठी…
उत्तरप्रदेश मध्ये गेल्या पाच वर्षातील सर्व वाहनांवरील दंड माफ करण्यात आलाय…!
लखनऊ,दि.२९(पीसीबी) - उत्तरप्रदेश राज्यातील लाखो वाहनधारकांना मोठा दिलासा देत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेल्या पाच वर्षातील सर्व वाहतूक चलने रद्द केली आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ज्या वाहनधारकांना काही कारणास्तव चलन…
आमदार उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त दिसली सर्व धर्म समभाव
वाढदिवसाच्या दिवशी स्वतःच्या देणगीतून केले विविध विकास कामांचे उद्घाटन चिंचवड, दि.२९ (पीसीबी) - आमदर उमाताई खापरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी दिलेल्या देणगीतून केलेल्या शाळेतील कामांचे उद्घाटन माजी मंत्री तथा…
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची शहर कार्यकारिणी बरखास्त
पुरोगामी विचाराने समृद्ध युवकांची नव्याने नेमणूक करणार. कष्टकरी कामगार वंचित दुर्लक्षित घटक यांच्या मुलांना संघटनेत मोठी जबाबदारी मिळणार. पिंपरी,दि.२९(पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरातील युवक हा विचारधारेशी बांधील असून या बदललेल्या…
जाहिरातबाज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे ३२ लाख शेतकरी वंचित – काशिनाथ नखाते .
लाखो शेतकरी आत्महत्येच्या मार्गावर पिंपरी दि.२९(पीसीबी) - पंतप्रधान किसान योजना निकष नमो शेतकरी महासन्मान योजनेस लागू केल्याने महाराष्ट्र राज्यातील सुमारे ३२लाख ३७ हजार शेतकरी या लाभापासून अद्याप वंचित आहेत, शेतकरी…
मणिपूर व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचा तपास अखेर सीबीआयकडे; एफआयआर दाखल
देश,दि.२९(पीसीबी) - मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न परेड केल्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने एफआयआर नोंदवला आहे. सीबीआय अधिकाऱ्याने ही माहिती दिली आहे. १९ जुलै रोजी महिलांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.…

