गर्लफ्रेंडमुळेच सापडला रावण टोळीचा कुख्यात गुंड; पोलिसांनी रचला होता सापळा

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - रावण टोळीतील एका गुंडाने एकाची हत्या केल्यानंतर पुण्यातून पळ काढला होता. तो काही महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देतोय. पोलिस त्याच्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून होते. मे…

PCB Admin PCB Admin

13 लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी परदेशात शिक्षण घेत आहेत; यूएस पहिली निवड, कॅनडा दुसरा पसंतीचा

नवी दिल्ली, दि. ४ (पीसीबी) - नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 - सुशिक्षित आणि परदेशात जाणार्‍या व्यावसायिकांसाठी प्रतिबंधक ठरेल - गेल्या तीन वर्षांपासून लागू असले तरी, मेंदूचा निचरा सुरूच आहे.…

PCB Admin PCB Admin

पिंपरी ते निगडी मेट्रो धावण्याचा मार्ग मोकळा

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) - पिंपरी ते निगडीतील भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो धावण्याचा मार्ग अखेर मोकळा होणार आहे. निगडीपर्यंतच्या मेट्रोचा राज्य सरकारचा प्रस्ताव आपल्याकडे आला आहे. त्या प्रस्तावाला येत्या दिवसाच्या आत…

PCB Admin PCB Admin

शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे 3.56 लाख कोटी पाण्यात

मुंबई,दि.०३(पीसीबी) - शेअर बाजारासाठी कालचा दिवस नकारात्मक राहिला असून सर्वच क्षेत्रामध्ये मोठी घसरण झाल्याचं दिसून आलं. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्समध्ये 677 अंकांची घसरण झाली, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक…

PCB Admin PCB Admin

ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन…

पुणे,दि.०३(पीसीबी) - ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं निधन झालंय. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार…

PCB Admin PCB Admin

खंडाळा बोगद्यात कंटेनर उलटला; पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक ठप्प…!

खंडाळा,दि.०२(पीसीबी) - मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव वेगात असणारा कंटेनर खंडाळा बोगद्यात उलटला. या घटनेत दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात…

PCB Admin PCB Admin

खळबळजनक…! सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या

मुंबई,दि.०२(पीसीबी) - हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ते ५८ वर्षांचे होते. प्राथमिक माहितीनुसार, नितीन…

PCB Admin PCB Admin

ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग अंटार्क्टिकामधून गायब…!

विदेश,दि.०२(पीसीबी) - 2 महिने सदैव बर्षाच्छादित असलेला देश म्हणून ग्रीनलँड भाग माहित आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे बर्फाच्छादित बेट अशीही या ग्रीनलॅडची एक वेगळी ओळख आहे. याच ग्रीनलँडच्या…

PCB Admin PCB Admin

संभाजी भिडे यांना तात्काळ अटक करा – अजित गव्हाणे

भिडेंवरील कारवाईसाठी पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक पिंपरी दि. 1(पीसीबी) - प्रगत आणि पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात संभाजी भिडेसारखे लोक थोर महात्म्यांबद्दल अवमानकारक टिप्पनी करून समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा…

PCB Admin PCB Admin

माजी मंत्री विजय वडेट्टीवारांच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ

मुंबई, दि. १ (पीसीबी) : सत्ता खेचून आणणं, सत्ता राखणं, सत्ता राबवणं, सत्तेतून पक्ष वाढवणं, यापेक्षा पक्षांतल्या नेत्यांत वाद ठेवणं, ते न मिटवणं, नेत्यांच्या पायांत पाय घालणाऱ्यांना ‘छुपे’ बळ देणारे…

PCB Admin PCB Admin