कंपनीतील सुरक्षारक्षकांनी पळवले सव्वा दोन लाखांचे साहित्य
माण, दि. २७ जुलै (पीसीबी) - कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या तिघांनी सव्वादोन लाखांचे साहित्य चोरून नेले. पोलिसांनी तिन्ही चोरट्यांना अटक केली आहे. ही घटना फेब्रुवारी ते 23 जुलै 2023…
शस्त्र बाळगल्याप्रकरणी तडीपार गुंडाला अटक
चिंचवड, दि. २७ जुलै (पीसीबी) - पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केलेली आरोपी बेकायदेशीरपणे शहरात आला. त्याने स्वतःजवळ शस्त्र बाळगले. या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी (दि.…
टास्कच्या बहाण्याने सव्वाचार लाखांची फसवणूक
भोसरी, दि. २७ जुलै (पीसीबी) - फसव्या वेब पेजच्या माध्यमातून टास्कच्या बहाण्याने एका व्यक्तीची चार लाख 24 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 19 जुलै ते 26 जुलै या कालावधीत…
एटीएमची अदलाबदल करून दोघांची फसवणूक
भोसरी, दि. २७ जुलै (पीसीबी) - एटीएम कार्डची अदलाबदल करून त्या कार्डद्वारे पैसे काढून घेतल्याच्या दोन घटना भोसरी परिसरात उघडकीस आल्या आहेत. याप्रकरणी दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…
फसवणूक प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल
चिखली, दि. २७ जुलै (पीसीबी) - प्लॉट घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीने दहा टक्के रक्कम बुकिंगसाठी दिली. उर्वरित 90 टक्के रकमेसाठी बँकेकडून कर्ज घेण्यासाठी प्रकरण केले. मात्र त्यासाठी कागदपत्रे न देता प्लॉट…
मरकळ गावात अवैध दारू भट्टीवर पोलिसांचा छापा
मरकळ, दि. २७ जुलै (पीसीबी) - खेड तालुक्यातील मरकळ गावात अवैधरित्या लावलेल्या दारूभट्टीवर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये पोलिसांनी अडीच लाखांचा मुद्देमाल…
पवना जलवाहिनीचे काम सुरू करा, आमदार महेश लांडगे यांची विधानसभेत मागणी
मुंबई, दि. २७ जुलै (पीसीबी) - पिंपरी-चिंचवड शहराचा पाणीपुरवठा सक्षम करण्याच्या दृष्टीने पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कार्यान्वित करण्याबाबत पावसाळी अधिवेशनात राज्य सरकारचे लक्ष वेधले. राज्यातील महायुती सरकारच्या माध्यमातून प्रकल्पाचा "जैसे…
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार, चंद्रकांतदादांकडे पुन्हा कोल्हापूरची जबाबदारी
पुणे, दि. २७ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार यांचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाला. यामुळे राज्य मंत्रिमंडळाचे विस्तार होऊन खातेबदलही झाले. मात्र अजूनही मंत्रिमंडळाचे संपूर्णपणे विस्तार झालेले नाही. उर्वरित…
रसायनीतील हिल (इंडिया) लिमिटेडच्या कामगारांचे थकीत वेतन द्या
शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची केंद्रीय रसायन मंत्र्यांकडे मागणी पिंपरी, दि. २७ (पीसीबी) - केंद्र सरकारच्या रसायन मंत्रालयाअंतर्गत मावळ लोकसभा मतदारसंघातील रसायनी येथील हिल इंडिया लिमिटेड कंपनीमधील कामगारांचे मागील सहा…
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ऑनलाईन अर्जासाठी मुदवाढ द्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठीची मुदत उद्या २८ जुलै रोजी संपुष्टात येत आहे. सर्वसामान्य नागरिकांना अर्ज सादर करताना…

