महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी श्रावण हर्डीकर

पुणे, दि. २९ (पीसीबी): मेट्रो टप्पा -२ चे काम निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे त्यांच्यापुढे लक्ष्य असणार आहे. महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी शासनाने श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती करण्यात आली. महामेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालकपदी…

PCB Admin PCB Admin

…त्या ठेकेदारावर फौजदारी कारवाई करा – सचिन काळभोर

महिन्याभरात दुसरी घटना; टँकर पलटी पिंपरी,दि.२९(पीसीबी) - निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल व कै मधुकर पवळे उड्डाणपूलाच्या मध्यभागी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या माध्यामातून भुयारी मार्गाचे काम सुरू असून ठेकेदाराला दिलेल्या कामाची…

PCB Admin PCB Admin

…म्हणे, महात्मा गांधींचे वडिल मुस्लिम जमीनदार, संभाजी भिडेंच्या विधानामुळे खळबळ

मुंबई,दि.२८(पीसीबी) - शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने अधिवेळनात गदारोळ झाला. यावरून प्रचंड आकक्रमक होत विरोधकांनी भिडेंच्या अटकेची मागणी लावून धरली. त्यात काँग्रेस नेते…

PCB Admin PCB Admin

राजस्थानात भाजप सत्तेत येणार, पण लोकांची सर्वाधिक पसंती अशोक गहोलोत

देश,दि.२८(पीसीबी) - राजस्थानमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. सत्ता राखण्यासाठी काँग्रेस जोरदार प्रयत्न करत आहे. तर भाजपही सत्ता हस्तगत करण्यासाठी कंबर कसून कामाला लागली आहे. यातच आता राजस्थानबाबतचा एक ताजा…

PCB Admin PCB Admin

BreakingNews | कोळसा खाण घोटाळा – विजय दर्डा यांच्यासह तिघांना जामीन मंजूर

नवी दिल्ली,दि.२८(पीसीबी) - छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली…

PCB Admin PCB Admin

कौतुकास्पद; राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीची इर्शाळवाडीतील कुटुंबांना मदत

राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष प्रा. कविता आल्हाट यांचा पुढाकार पिंपरी, २८ (पीसीबी) : रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना झाली. या दुर्घटनेत वित्त आणि जीवितहानी झाल्यानंतर…

PCB Admin PCB Admin

शरद पवार मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत

पुणे,दि.२८(पीसीबी) - उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा खेळी खेळण्याच्या तयारीत आहेत. या आमदारांच्या मतदारसंघात पर्यायी नेतृत्व देण्यासाठी पवार यांनी भाजपमधीलच माजी…

PCB Admin PCB Admin

लग्नाचा तगादा लावत महिलेचा विनयभंग

पिंपळे गुरव, दि. २७ जुलै (पीसीबी) - विवाहितेला लग्नाचा तगादा लावत तिचा पाठलाग केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 2018 पासून मार्च 2023 या कालावधीत पिंपळे गुरव…

PCB Admin PCB Admin

बालविवाह प्रकरणी पतीसह नातेवाईकांवर गुन्हा दाखल

दिघी, दि. २७ जुलै (पीसीबी) - अल्पवयीन मुलीसोबत लग्न करून तिच्याशी शरीर संबंध ठेवले. त्यात मुलगी गरोदर राहिली. याप्रकरणी पतीसह नातेवाईकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 7…

PCB Admin PCB Admin

एकतर्फी प्रेमातून महिलेवर ब्लेडने वार

चिंचवड, दि. २७ जुलै (पीसीबी) - एकतर्फी प्रेमातून महिलेला त्रास देत तिच्या घरी येऊन तिच्यावर ब्लेडने वार केले. तसेच तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. ही घटना सोमवार (दि.24) ते…

PCB Admin PCB Admin