महाराष्ट्र नवनिर्माण जनअधिकार सेना विंग पिंपरी चिंचवड शहरात
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहरांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना अंगीकृत महाराष्ट्र नवनिर्माण जनाधिकार सेना अंगीकृत संघटनेचे आजपासून शुभारंभ करण्यात आला, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, हेमंत संभूस - महाराष्ट्र नवनिर्माण…
६३ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी टॉपवर्थ स्टील्सच्या संचालकाला ईडीकडून अटक…!
मुंबई,दि.३१(पीसीबी) - सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मेसर्स टॉपवर्थ स्टील्स ॲण्ड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडचे प्रवर्तक आणि व्यवस्थापकीय संचालक अभय नरेंद्र लोढा यांना बुधवारी अटक केली. आयडीबीआय बँकेचे ६३ कोटी रुपयांचे कर्ज फसवणुकीप्रकरणी…
महानगरपालिका हद्दीतील वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा – स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांची मागणी.
पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) - चिखली, पुर्णानगर येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील सर्व वाणिज्य आस्थापनांचे फायर ऑडीट करा, अशी आग्रही मागणी स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सिमा सावळे यांनी महापालिका…
महापालिका निवडणुका आणखी लांबणीवर, ओबीसी आरक्षण सुनावणी पुढे गेली
नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) : ओबीसी आरक्षण आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायलयात १ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. मात्र न्यायालयाच्या कामकाजात या प्रकरणाचा सामावेश करण्यात आला नाही.…
अदानींचा मोठा गोलमाल…! गुपचुप खरेदी केले स्वतःचेच शेअर ?
देश,दि.३१(पीसीबी) - हिंडेनबर्गच्या अहवालानंतर, आता पुन्हा एकाद गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहाचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. अदानी समूहाने गुपचुप स्वतःचेच शेअर खरेदी करून स्टॉक एक्सचेन्जमध्ये लाखों डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा…
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणात प्रकाश आंबेडकर यांनी फडणवीस यांची साक्ष
पुणे, दि. 30 (पीसीबी) - : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी महत्त्वाची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा चौकशी आयोगासमोर प्रकाश आंबेडकर यांची साक्ष नोंदवली गेली. कोरेगाव भीमा इथे 1 जानेवारी 2018…
इंडिया पुढे सरकत असतानाच केजरीवाल यांचा खोडा
नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) - बलाढ्य भारतीय जनता पक्षाच्या ताब्यातील सत्ताकेंद्र खेचण्यासाठी विरोधी नेत्यांनी ‘एकी’ दाखवून,‘इंडिया’च्या बॅनर खाली एकत्र आले आहेत. मुंबईत दोन दिवस बैठकांचा सपाटा लावून विरोधी नेते…
खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा, बाणेर-बालेवाडीमध्ये ४० हजार वीजग्राहकांना मनस्ताप
पुणे, दि. ३० (पीसीबी) - औंध, बाणेर, बालेवाडी परिसरात मेट्रो, स्मार्ट सिटी व इतर कामांसाठी जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे सुमारे ४० ते…
चिखली हार्डवेअर दुकानातील आग शॉर्टसर्कीटमुळे नाही
पुणे, दि. ३० (पीसीबी) : पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीमध्ये पूर्णानगर येथे बुधवारी (दि. ३०) पहाटे सचिन हार्डवेअर ॲण्ड इलेक्ट्रिकल्सच्या दुकानात आग लागली. यात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या आगीबाबत…
“या” राज्यामध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षणाची घोषणा…!
गुजरात,दि.३०(पीसीबी) - गुजरात सरकारने गुरुवारी इतर मागासवर्यीय आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये ओबीसींसाठी २७ टक्के आरक्षण दिले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी केली. याआधी राज्यात आरक्षण १०…

