सतीश शेट्टी हत्याप्रकरणात ‘क्लोजर रिपोर्ट’ दिल्याबद्दल सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस
तळेगाव दाभाडे, दि. १ (पीसीबी) - माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी हत्याप्रकरणात 'क्लोजर रिपोर्ट' दिल्याबद्दल सीबीआय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला सर्वोच्च न्यायालयाची नोटीस देण्यात आली आहे. यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या…
देवेंद्र फडणवीस त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाले
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - सुषमा अंधारे यांनी अजितदांदांच्या धरणावर बोलणारे देवेंद्र फडणवीस त्याचं धरणातलं पाणी तीर्थ म्हणून पीत पवित्र झाले असल्याची जळजळीत टीका ठाकरे गटाच्या नेत्या केली आहे. पुण्यातील…
उपमुख्यमंत्री अजित पवारांची वन नेशन वन इलेक्शनवर प्रतिक्रिया
मुंबई, दि. १ (पीसीबी) : पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’वर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. हे घटनेविरोधी असून भारतीय लोकशाहीत या निर्णयाची अंमलात…
राज्य सहकारी बँक घोटाळ्यातून अजित व सुनेत्रा पवार यांचे नाव वगळले, राष्ट्रवादीचे प्राजक्त व प्रसाद तनपुरे यांचे कायम
मुंबई, दि. १ (पीसीबी) - महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेच्या गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचानलयाने (ईडी) दाखल केलेल्या पुरवणी आरोप पत्रात एकूण १४ नावांचा समावेश आहे. मात्र, त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे…
शिवसेना माजी नगरसेवक सुधीर मोरे यांचा गूढ मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर शरिराचे अनेक तुकडे
मुंबई, दि. १ (पीसीबी) - ठाकरे गटाचे नेते सुधीर मोरे यांचा मृत्यू झाला आहे. सुधीर मोरे यांचा घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर मृतदेह सापडला आहे. त्यांच्या शरीराचे अनेक तुकडे झाल्याचं…
भाजप आमदार उमा खापरेंनी युरोप दौऱ्यात बांधली राष्ट्रवादी आमदार सुनिल शेळकेंना राखी
विदेश, दि. १ (पीसीबी) - महाराष्ट्रातील सर्वपक्षीय २२ आमदार हे २४ ऑगस्टला दहा दिवसांच्या युरोपच्या अभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. तेथे भाजपच्या पिंपरी-चिंचवडकर आमदार (विधानपरिषद सदस्य) उमा खापरे यांनी नव्याने राज्यातील…
नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता यांच्यासह चार अधिकाऱ्यांना एक महिन्याचा तुरुंगवास
मुंबई, दि. १ (पीसीबी) : लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या प्रकरणांत पूर्वी राज्य सरकारच्याच संमतीने आदेश काढल्यानंतरही त्याचे पालन झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालय अवमानाच्या याचिका दाखल केल्यानंतर वारंवार संधी देऊनही…
हे तर निवडणुका पुढे ढकण्याचे तंत्र – संजय राऊत
मुंबई, दि. १ (पीसीबी) - संजय राऊत म्हणाले की, देश तर एकच आहे, याबद्दल कुणाच्या मनात शंका आहे का? एक देश, एक निवडणूक ठीक आहे, पण त्याआधी निवडणुका निष्पक्ष व्हाव्यात.…
‘३ हजार द्या आणि…’, पुणे विद्यापीठात लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण समोर
पुणे, दि. १ (पीसीबी) - महाराष्ट्रातील विद्येचं माहेरघर असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लाचखोरीचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. मार्कशीट देण्यासाठी विद्यार्थ्याकडून तीन हजारांची लाच घेण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर…
सासूकडून खंडणी वसूल करण्यासाठी प्लॅनिंग! मुलीचं अपहरण आणि…
पिंपरी, दि. १ (पीसीबी) - सासूच्या जंगम मालमत्तेतील दहा लाख रुपये घेण्यासाठी मुलींच्या अपहरणाचा बनाव रचून फोन करून खंडणी देण्यासाठी दबाव आणणाऱ्या वडिलाला वाकड पोलिसांनी अटक केली. सचिन मोहिते असे…

