उद्या ‘लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा’ विशेषांक प्रकाशन सोहळा

पिंपरी, दि.२ (प्पीसीबी) - सांस्कृतिक वार्तापत्र पुणे निर्मित 'लढा मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा' या विशेषांकाचा प्रकाशन सोहळा येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, निगडी व सांस्कृतिक वार्तापत्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने निगडीतील कॅप्टन जी…

PCB Admin PCB Admin

मराठा समाजाचा अंत पाहू नका – उदयनराजे

अंबड, दि. २ (पीसीबी) : आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाज आक्रमक झाला आहे. काल (शुक्रवार) मराठा आंदोलक आणि पोलिसांमध्ये हिंसाचार झाला. यामधे पोलिसांनी मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यामध्ये काही पोलीस देखील…

PCB Admin PCB Admin

राजस्थानातही मणिपूर – गर्भवती महिलेला मारहाण करून विवस्त्र करून धींड

भारत, दि. २ (पीसीबी) - आपल्या देशात आजही महिलांना अत्यंत खालची वागणूक मिळत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. जे मणिपूर मध्ये घडले अगदी तसाच प्रकार राजस्थानात घडला आहे. महिला अत्याचाराच्या घटनेची…

PCB Admin PCB Admin

भारतीय वंशाचे अर्थतज्ज्ञ थर्मन षणमुगारत्नम सिंगापूरचे राष्ट्रपतीपद

सिंगापूर, दि. २ (पीसीबी) : भारतीय वंशाचे असलेले मात्र सिंगापूरमध्ये जन्मलेले अर्थतज्ज्ञ थर्मन षणमुगारत्नम यांनी शुक्रवारी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. आता ते सिंगापूरचे नवे राष्ट्रपती असणार आहेत. थर्मन षणमुगारत्नम यांनी…

PCB Admin PCB Admin

तब्बल ५३८ कोटींच्या फसवणूक प्रकरणी ED कडून जेट एअरवेजच्या संस्थापकांना अटक

नवी दिल्ली, दि. २ सप्टेंबर २०२३ (पीसीबी) - जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना अटक करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गोयल यांना अटक करण्यात आली आहे. कॅनराला बॅकेकडून घेण्यात…

PCB Admin PCB Admin

शशी एंटरप्रायझेसला २५ वर्षे पूर्ण …!

चिंचवड, दि. ०२ (पीसीबी) - मेडिकल क्षेत्रातील एक प्रमुख आणि नावाजलेले नाव अर्थात शशी एंटरप्रायझेस आज रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. चिंचवड मधील समाजवादी कार्यकर्ते आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून…

PCB Admin PCB Admin

मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक

मुंबई,दि.०२(पीसीबी) - मराठा क्रांती मोर्चाकडून रविवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील मराठा आंदोलनाला हिंसक…

PCB Admin PCB Admin

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्या – पृथ्वीराज चव्हाण

मुंबई,दि.०२(पीसीबी) - जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या उपोषणस्थळी पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केल्यामुळे महिलांसह अनेक उपोषणकर्ते गंभीरपणे जखमी झाले आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त करीत गृहमंत्र्यांनी या…

PCB Admin PCB Admin

मराठा आरक्षण मोर्चावर लाठीचार्ज, जाळपोळ

जालना, दि. १ (पीसीबी) - जालन्यात मराठा आरक्षणासाठी सुरु असलेल्या आंदोलनात राडा झाला आहे. पोलिसांनी आंदोलकांवर तुफान लाठीमार केला. या घटनेचा व्हिडीओ राज्यभर व्हायरल झाला आहे. मोर्चेकऱ्यांवर पोलिसांनी जोरदार लाठीचार्ज…

PCB Admin PCB Admin

व्यावसायिक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांचे सर्वेक्षण करा- अजित गव्हाणे

पिंपरी, दि. 1 (प्रतिनिधी) - पिंपरी-चिंचवड शहरात व्यावसायिक ठिकाणी तसेच दुकानात राहणाऱ्या नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. त्यांना व्यावसायिक ठिकाणी अकस्मात होणाऱ्या अपघातांपासून बचाव करता यावे, तसेच त्यांना राहण्यासाठी…

PCB Admin PCB Admin