चिखलातील कुटुंबावर काळाचा घाला; आगीत होरपळून कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू…

पिंपरी,दि.३०(पीसीबी) - चिखली परिसरात असणाऱ्या पूर्णा नगर येथे दुकानांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आज…

PCB Admin PCB Admin

चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांकडे केली अजित पवारांची तक्रार…?

पुणे, दि. 29(पीसीबी) - पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचं बोललं जात आहे. पुण्याच्या कारभारात अजित पवारांकडून हस्तक्षेप होत असल्याने चंद्रकांत…

PCB Admin PCB Admin

तळेगाव पोलिसांनी पकडला पावणे चार लाखांचा विदेशी मद्यसाठा

तळेगाव दाभाडे , दि. २९ (पीसीबी)- तळेगाव दाभाडे पोलिसांनी कारवाई करत तीन लाख 74 हजार रुपये किमतीचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 28) दुपारी पावणे चार…

PCB Admin PCB Admin

भोसरीत क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने सव्वा कोटींची फसवणूक

भोसरी, दि. २९ (पीसीबी) - क्रिप्टो करंसीमध्ये गुंतवणुकीच्या बहाण्याने एक कोटी 27 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 13 जून ते 28 ऑगस्ट या कालावधीत इंद्रायणी नगर भोसरी येथे…

PCB Admin PCB Admin

तब्बल 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाखांची फसवणूक

भोसरी, दि. २९ (पीसीबी) - भागीदारीत बांधण्यात आलेल्या प्रकल्पातील 62 दुकाने परस्पर नावावर करून घेत 11 कोटी 23 लाख 20 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार 24 मे रोजी…

PCB Admin PCB Admin

रिक्षा चालकाला मारहाण करून लुटले; दोघांना अटक

चिंचवड , दि. २९ (पीसीबी) - रिक्षा चालकाला विनाकारण बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्याकडील पैसे काढून घेतले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 27) रात्री दहा…

PCB Admin PCB Admin

आताच मोक्यातून सुटून आलोय, आता मी भाई आहे सराईत गुन्हेगार आणि टोळक्याचा एकावर खुनी हल्ला

देहूरोड - दि. २९ (पीसीबी) - हॉटेल मध्ये मित्रांसोबत जेवण करण्यासाठी आलेल्या एकाला पाच जणांनी बेदम मारहाण करत खुनी हल्ला केला. त्यातील एकाने 'मी आताच मोक्यातून सुटून आलोय. आता मी…

PCB Admin PCB Admin

अजित पवार यांना मुख्यमंत्री कऱण्यासाठीच आम्ही एकत्र

सातारा,दि. २९ (पीसीबी)- माण तालुक्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांची सभा झाल्यानंतर लगेचच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे नेते माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी माण तालुक्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी…

PCB Admin PCB Admin

मोदी सरकराचा दिलासा, गॅस २०० रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) - लोकसभा निवडणुका डिसेंबर किंवा जानेवारीतच होणार असल्याच्या माहितीला पुष्टी देणारी आणखी एक बातमी आली आहे. नरेंद्र मोदी सरकारने देशातील भगिनींना रक्षाबंधनाचं गिफ्ट दिलेलं असून…

PCB Admin PCB Admin

लोकसभा निवडणुका डिसेंबर-जानेवारीत, भाजपने केले सर्व हेलिकॉप्टर्सचे बुकिंग – ममता यांचा गौप्यस्फोट

देश,दि.२९(पीसीबी) - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात मोठा दावा केला आहे. भारतीय जनता पार्टीला या वर्षी डिसेंबर महिन्यामध्येच लोकसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत असं ममता यांनी…

PCB Admin PCB Admin