गुजरातमध्ये “करोडपतींची” संख्या वाढली…! १ कोटीहून अधिक उत्पन्न जाहीर करणाऱ्यांमध्ये तब्बल ४९% वाढ
अहमदाबाद,दि.२९(पीसीबी) - सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) च्या आकडेवारीनुसार, गुजरातमध्ये मूल्यांकन वर्ष २०२२-२३ मध्ये १ कोटी किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न घोषित करणाऱ्या 'करोडपती' करदात्यांच्या संख्येत ४९% वाढ झाली…
पिंपरी चिंचवड शहराला “स्वतंत्र कामगार कार्यालय” उभारण्याच्या मागणीला यश
-भाजप कामगार आघाडीचे जिल्हा सरचिटणीस किशोर हातागळे यांच्या मागणी व सक्षम पाठपुराव्याला यश कामगार भवनाच्या पहिल्या टप्प्यासाठी ३८ कोटी रुपयांचा निधी- कामगारमंत्री सुरेश खाडे पिंपरी दि.२९ (प्रतिनिधी) - पिंपरी चिंचवड…
छत्रपती संभाजीनगरमधील विवाहितेचा दहशतवाद्यांशी संपर्क…! देशविघातक कृत्यांमध्ये सहभाग ?
छत्रपती संभाजीनगर,दि.२९(पीसीबी) - छत्रपती संभाजीनगरच्या सिडकोतील एका व्यावसायिकाची पत्नी डिसेंबर २०२२ मध्ये पाकिस्तानी तरुणासोबत पळून गेली होती. ती त्याच्यासोबत सौदी अरेबिया व लिबियाला निघून गेली. आता ती ३ ऑगस्टला देशात…
निर्यातीसाठी आलेला तब्बल ८०० टन कांदा सडला…!
उरण,दि.२९(पीसीबी) - केंद्र सरकारने कांद्याचे निर्यात शुल्क ४० टक्के शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आणि याचा फटका व्यापाऱ्यांना बसल्याचे पाहायला मिळत आहे. निर्यातशुल्क वादाचा थेट फटका कांदा व्यापाऱ्यांना बसला आहे. केंद्र…
दिल्ली दारु घोटाळा प्रकरणाला वेगळे वळण; सीबीआयकडून आता ईडीच्याच अधिकाऱ्याला अटक…!
नवी दिल्ली,दि.२९(पीसीबी) - दिल्लीतील दारु घोटाळा प्रकरणात नवा ट्वीस्ट आला आहे. आता केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआयकडून या प्रकरणात ईडीच्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. या अधिकाऱ्यावर दारु घोटाळा प्रकरणातील आरोपीकडून पाच…
संतापजनक…! साताऱ्यात महिलेला चौघांकडून भर चौकात मारहाण, व्हिडिओ व्हायरल…
सातारा,दि.२९(पीसीबी) - साताऱ्यात भररस्त्यात एका महिलेला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जनावरांसाठी कडवळ चारा घेण्यासाठी दिलेले पैसे परत मागितले. या कारणावरून जातिवाचक शिवीगाळ करून महिलेला उसाचे दांडके व…
पिंपळे निलख मधील कुटुंब जाणार कार ने पिंपरी ते लंडनला…
पिंपरी,दि.२८(पीसीबी) - 'वसुधैव कुटूंबम' आणि 'जेष्ठ नागरिकांची काळजी घ्या' हा संदेश घेऊन पिंपरी चिंचवड ते लंडन या रोड मार्गे प्रवासास शहरातील एक कुटुंब येत्या बुधवारी (ता.३०) प्रारंभ करणार आहे. पिंपरी…
अजितदादांच्या दौऱ्याने भ्रष्टाचाराला करकचून ब्रेक लागेल ?
पिंपरी ,दि.२८(पीसीबी) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पिंपरी चिंचवड दौरा अनेक अर्थांनी अत्यंत महत्वाचा ठरला. आम्ही मनाचे राजे, वाट्टेल ते करू, आम्हाला कोणी बाप नाही, अशा तोऱ्यात वागणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या…
पवारसाहेबांनी तुम्हाला खूप संधी दिल्या, त्याची परतफेड अशी कृतघ्न होऊन करू नका…
पुणे ,दि.२८(पीसीबी) - बीड येथील कालच्या (ता.२७) सभेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे,माजी…
“चंद्राला हिंदूराष्ट्र तर शिवशक्ती पॉइंटला राजधानी घोषित करा…”
देश दि. २८ (पीसीबी) - गेल्या 23 ऑगस्ट रोजी इस्रोच्या चंद्रयान 3 चे यशस्वीरित्या लँडिंग झाले आहे. त्यामुळे संपुर्ण देशात इस्रोच्या शास्त्रज्ञांचे कौतुक करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे, या यशस्वी…

