ड्रग माफिया ललित पाटील नेपाळमध्ये
पुणे, दि. १२ (पीसीबी) : ससून रुग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटील नेपाळमध्ये पसार झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाटील याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांनी विशेष पथक तयार…
भारतविरोधी कारवाया करणाऱ्या आयएसआय एजंट मुल्ला बहौरची हत्या ?
विदेश,दि.१२(पीसीबी) - पाकिस्तानमध्ये आणखी एका भारतविरोधी व्यक्तीच्या हत्येची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. आयएसआय एजंट मुल्ला बहौर उर्फ होर्मुज उर्फ महाद उर्फ अब्दुल लतीफ याची बलुचिस्तानच्या केच भागात काही…
बारमतीत ५१ टक्के मते घेऊन नक्की जिंकू
पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - आगामी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 'महाविजय- 2024' अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत महाराष्ट्रातून 48 पैकी महायुतीला 45 पेक्षा जास्त जागा मिळाव्यात, असा निर्धार केला आहे.…
ओटास्कीम येथे तरुणाचा खून; एक जण गंभीर जखमी
निगडी,दि.१२(पीसीबी) - निगडी परिसरातील ओटास्कीम येथे पाच ते सहा जणांच्या टोळक्याने दोघांवर हल्ला केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (दि. 11)…
भारताच्या मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याची गोळ्या झाडून हत्या; पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड
विदेश,दि.११(पीसीबी) - भारताचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी शाहिद लतीफ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. तो पाकिस्तानात लपून बसला होता. अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती…
अवैध गॅस चोरी प्रकरणी चाकण पोलिसांची कारवाई
चाकण , दि. ११ (पीसीबी) - धोकादायकपणे मोठ्या सिलेंडर मधून लहान सिलेंडर मध्ये गॅस चोरी केल्याप्रकरणी चाकण पोलिसांनी एका व्यक्तीवर कारवाई केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 10) सायंकाळी आंबेठाण…
नागरिकांना एका क्लिकवर मिळणार मनपा सुविधांची इत्यंभूत माहिती: – आयुक्त शेखर सिंह
“सिटिझन जिओपोर्टल”चे आयुक्त शेखर सिंह यांच्या हस्ते उदघाटन पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - नागरिकांसाठी ऑनलाइन सेवा सुलभ करणे आणि महानगरपालिकेच्या विभागांच्या अंतर्गत प्रशासन कार्यक्षमतेत सुधारणा करण्याच्या उददेशाने पिंपरी चिंचवड मनपा…
ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा – भाजपचे अमोल थोरात यांची मागणी
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - ऑनड्यूटी असताना ऑनलाइन जुगार खेळणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई करा, अशी मागणी भाजपचे माजी मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.आपल्या…
आमदार अश्विनी जगताप यांचा अवमान करणाऱ्या कृतघ्न पदाधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
पिंपरी, दि. ११ (पीसीबी) - दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी शहरातील अनेकांना अपेक्षेपेक्षा अधिक दिले. निःस्वार्थीपणे कित्येकांना रंकाचा राव केला. त्या परिसाने त्यांच्या सानिध्यात आलेल्या प्रत्येकाच्या आयुष्याचे सोनेच केले. मात्र,…
रसिकलाल एम. धारीवाल महाविदयालयात GPAT/NIPER/GATE स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक व्याख्यान आयोजित.
पुणे, दि. ११ (पीसीबी) - श्री जैन विद्या प्रसारक मंडळ संचलित रसिकलाल एम. धारीवाल इन्स्टट्यूट ऑफ फार्मास्युटीकल एज्युकेशन अँन्ड रिसर्च महाविदयालयाने दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी द्वितीय, तृतीय व अंतिम…

