जमिनीच्या वाटणीवरून सख्या भावांमध्ये वाद

ताथवडे, दि. १३ (पीसीबी) - गावाकडे असलेल्या जमिनीची वाटणी करण्याबाबत विचारणा केली असता मोठा भाऊ आणि त्याच्या मुलाने बेदम मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 10) सकाळी दहा वाजताच्या सुमारास…

PCB Admin PCB Admin

रखवालदार मदतनीस पदांच्या नोकरीसाठी बनवली खोटी कागदपत्रे, पाच जणांवर गुन्हा दाखल

थेरगाव, दि. १३ (पीसीबी) - कंत्राटी पद्धतीने रखवालदार आणि मदतनीस या पदांच्या नोकरीसाठी पाच जणांनी बनावट कागदपत्रे तयार केली. हे प्रकरण गुरुवारी (दि. 12) न्यू थेरगाव हॉस्पिटल येथे उघडकीस आले…

PCB Admin PCB Admin

यंदा कामचुकार, निष्क्रिय, भ्रष्ट कर्मचारी अधिकाऱ्यांना दिवाळी बोनस देऊ नका ! आयुक्तांना पाठवले पत्र

विषय - कामचुकार, निष्क्रिय, अकर्तव्यदक्ष ,कामात दिरंगाई करणारे ,भ्रष्ट कर्मचारी -अधिकारी कर्मचारी अधिकारी यांना दिवाळी बोनस न देणे बाबत .अर्जदार - युनुस रशीद पठाण (कोविड योद्धा सामाजिक कार्यकर्ता )राहणार -…

PCB Admin PCB Admin

बोलण्यात गुंतवून दागिने पळवले

चऱ्होली, दि. १३ (पीसीबी) - दोन अनोळखी व्यक्तींनी वृद्ध व्यक्ती आणि एका महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने पळवून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 12) दुपारी चार वाजताच्या सुमारास देहूफाटा…

PCB Admin PCB Admin

राज्यातून १९ हजारांहून अधिक महिला आणि मुली बेपत्ता, सरकार लक्ष देणार का – शरद पवार

मुंबई, दि. १३ (पीसीबी) - महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिला आणि मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी…

PCB Admin PCB Admin

ड्रग पेडलर विलास बलकवडेच्या घरातून ३ किलो सोनं जप्त

पुणे, दि. १३ (पीसीबी) - ससून रूग्णालयात उपचार घेणारा अंमली पदार्थ तस्कर ललित अनिल पाटील याने पलायन केल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण अनिल पाटील आणि त्याचा साथीदार…

PCB Admin PCB Admin

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांची विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्याकडून आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती…

PCB Admin PCB Admin

“‘बकुळगंध’ हा अभूतपूर्व ग्रंथ!” – डॉ. पी. डी. पाटील

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) "अपरिमित श्रमाने सिद्ध झालेला 'बकुळगंध' हा अभूतपूर्व ग्रंथ आहे. यानिमित्ताने शान्ताबाईंच्या कविता सर्वदूर पोहोचवून त्यांना खरोखरच न्याय देण्यात आला आहे!" असे गौरवोद्गार डॉ. डी. वाय. पाटील…

PCB Admin PCB Admin

महिन्याला २०० किलो ड्रग्जची निर्मिती

पुणे, दि. १३ (पीसीबी) - ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील हा नाशिक इथल्या कारखान्यात महिन्याला २०० किलो ड्रग्ज बनवत होता.…

PCB Admin PCB Admin

रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक मागतात २५ टक्के कमिशन

पुणे, दि. १३ (पीसीबी) - पूर्ण केलेल्या रस्त्याच्या कामाचे बिल काढण्यासाठी सरपंच आणि ग्रामसेवक पंचवीस टक्के कमिशन मागतात, या त्रासाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे पत्र ठेकदाराने व्हायरल केल्याने खळबळ उडाली…

PCB Admin PCB Admin