मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे…….

जुन्नर, दि. १३ (पीसीबी) - मराठा क्रांती मोर्चाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री चंद्रकांत पाटलांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवले. खेड तालुक्यात मराठा क्रांती मोर्चाकडून गेल्या बारा दिवसांपासून उपोषण सुरू…

PCB Admin PCB Admin

माजी आमदार विवेक पाटील यांची १५२ कोटींची मालमत्ता जप्त, ईडी च्या कारवाईने शेकाप हादरला

मुंबई, दि. १३ (पीसीबी) - शेतकरी कामगार पक्षाचे चार वेळचे आमदार विवेकानंद पाटील यांच्यावर ईडीने कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळा प्रकरणात पाटील यांच्यावर ही…

PCB Admin PCB Admin

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंना जामीन मंजूर

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - भोसरी जमीन घोटाळा प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना नियमित जामीन मंजूर झाला आहे. 'माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे', अशी प्रतिक्रिया खडसेंनी 'साम…

PCB Admin PCB Admin

बँकेने सील केलेल्या घरात अतिक्रमण

भोसरी, दि. १२ (पीसीबी) - कर्ज न फेडल्यामुळे बँकेने सील केलेल्या घरात कर्जदार व्यक्तीने अतिक्रमण केले. ही घटना 10 ऑक्टोबर रोजी शाहूनगर, चिंचवड येथे उघडकीस आली. गुरुप्पा एस हुंश्याल (वय…

PCB Admin PCB Admin

तरुणीला लग्नाची मागणी घालून विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - तरुणीचा पाठलाग करत तिच्याकडे लग्नाची मागणी घातली, तिने नकार दिला असता धमकीदेत तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. संबंधीत तरुणा हा पीडितेला…

PCB Admin PCB Admin

शहर भाजपतर्फे मनपा आकुर्डी हॉस्पीटल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिन साजरा

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) : जागतिक बालिका दिनानिमित्त (११ ऑक्टोबर) भाजपा बेटी बचाव बेटी पढाओ आघाडीच्या जिल्हा संयोजक प्रिती कामतीकर यांच्यावतीने मनपाच्या आकुर्डी हॉस्पिटल येथे नुकत्याच जन्मलेल्या पाच बालिका आणि…

PCB Admin PCB Admin

आमदार आश्विनीताई जगताप यांचा अपमान हा भाजपच्या मनुवादी महिला विरोधी मानसिकतेचे प्रतीक

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) - पिंपरी चिंचवड शहराचे सर्वेसर्वा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी चिंचवड विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार अश्विनीताई जगताप यांचा भाजपामध्ये होत असलेला अपमान हा भाजपच्या मनुवादी…

PCB Admin PCB Admin

अजित पवार मुख्यमंत्री हे स्वप्नच राहणार – शरद पवार

अकोला, दि. १२ (पीसीबी) : अजित पवार मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत हे काही आता लपून राहिलेलं नाही. त्यांना पूरक अशी भूमिकाही युतीसरकारमधील अनेक नेत्यांनी वारंवार घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवार…

PCB Admin PCB Admin

देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले तरी आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाहीये – अजित पवार

मुंबई, दि. १२ (पीसीबी) - मुख्यमंत्रीपदावरुन सत्तेतल्या तिन्ही पक्षांच्या समर्थकांची रस्सीखेच सुरु आहे. जो तो आपलाच नेता मुख्यमंत्री पाहिजे, अशी विधानं करत आहे. त्यातच गुरुवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देवेंद्र…

PCB Admin PCB Admin

बिल्डर रविंद्र सांकला यांची अडिच कोटींची फसवणूक

पुणे ,दि.१२(पीसीबी) - व्यवसायात गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याच्या आमिषाने पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाची तब्बल अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.याप्रकरणी मुंबईच्या प्रसिद्ध व्यावसायिकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला…

PCB Admin PCB Admin