खुनाचा कट रचणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) -जेलमधून सुटणार असलेल्या आरोपीला ठार मारण्याचा कट रचण्यात आला. याप्रकरणी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपरी येथे घडली. आकाश मनोज लोट…
लायसनच्या नावाखाली 10 लाखांची फसवणूक
गहुंजे, दि. २५ (पीसीबी) -परमिट रूम आणि बिअर बारचे लायसन काढून देतो असे सांगून एकाची नऊ लाख 58 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. ही घटना गहुंजे येथे घडली. नितीन आवटी…
कारने धडक दिल्यामुळे सुरक्षारक्षक जखमी
काळेवाडी, दि. २५ (पीसीबी) - सोसायटीचे गेट उघडून दिल्यानंतर कार आतमध्ये जाताना कारने सुरक्षा रक्षकाला धडक दिली. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास काळेवाडीतील डिवाइन डॅझल सोसायटी…
भागीदाराची फसवणूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा
पिंपळे सौदागर, दि. २५ (पीसीबी) - भागीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना म्हाळुंगे, पुणे तसेच पिंपळे सौदागर येथे घडली. अधीर प्रभाकर पोतदार (वय 49,…
भांडणात मध्यस्थी करणाऱ्यावर चाकूने वार
मोशी, दि. २५ (पीसीबी) - नवरा बायकोच्या भांडणात मध्यस्थी करणाऱ्या नातेवाईकावर चाकूने वार करण्यात आले. ही घटना सोमवारी (दि. 23) मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास बोऱ्हाडेवाडी मोशी येथे घडली. भैय्यासाहेब रघुनाथ…
मारहाण करून तरुणाच लुटले
खराळवाडी, दि. २५ (पीसीबी) - दुचाकीवरून घरी चाललेल्या तरुणाला मारहाण करून लुटण्यात आले. या प्रकरणी सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (दि. 23) सकाळी खराळवाडी,…
देवदर्शनासाठी निघालेल्या महिलेची बस प्रवासात पर्स चोरीला
निगडी, दि. २५ (पीसीबी) - देवदर्शनासाठी पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या महिलेची पर्स प्रवासात चोरीला गेली. पर्समध्ये 44 हजार 550 रुपयांचा ऐवज चोरीला गेली.हि घटना मंगळवारी (दि.24) निगडी-लोणावळा बसमध्ये घडली. महिलेने…
दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याने खराळवाडीत अल्पवयीन मुलाला जिवघेणी मारहाण, चौघांना अटक
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - दांडिया लागला असता पुढच्याला दांडिया नीट खेळण्यास सांगितल्याचा राग आल्याने टोळक्याने तरुणाला कोयता व स्टील पाईपने जीवघेणी मारहाण केली आहे. हि घटना सोमवारी (दि.23) पिंपरी…
निगडीत सोशल मिडियाच्या अतिवापरच्या रावणाचे दहन
ट्रीबुट वाजनाने उपस्थितांची मने जिंकली पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - निगडी प्राधिकरणातील श्री समर्थ युवक प्रतिष्ठानने विजयादशमीच्या निमित्ताने सोशल मिडियाच्या अतिवापराच्या रावणाचे दहन केले. फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स (ट्विट), यु-ट्युबचा वापर…
मराठा आरक्षणासाठी शिंदे-फडणवीस दिल्लीला रवाना
मुंबई, दि. २५ (पीसीबी) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना होणार आहेत. नेमक्या कुठल्या कारणासाठी ते दिल्लीला निघाले आहेत, हे कळू शकलेलं नाही. पण मराठा…

