मराठा समाजाचे पिंपरीत साखळी उपोषण सुरू.
शहरात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटणार. पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक पिंपरी येथे साखळी उपोषणास सुरुवात गेल्या 40 वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज…
पिंपळे सौदागर मध्ये हजारोंच्या साक्षीने भव्य दिव्य “न भूतो न भविष्यति” असा रावण दहन सोहळा संपन्न…..
पिंपळे सौदागर, दि. २५ (पीसीबी) - मंगळवार दि.२४/१०/२०२३ रोजी सायं.६ वाजता विजयादशमी निमित्ताने नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने आणि श्री जयनाथ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळे सौदागर याठिकाणी पिंपरी-चिंचवड,…
सुषमा अंधारे यांच्या विरोधात शिंदे गटाचे ज्योती वाघमारे अस्त्र
पिंपरी, दि. २५ (पीसीबी)- दसरा म्हटलं की शिवसेनेचा मेळावा. या मेळाव्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक येत असतो. दरम्यान शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेचे दोन वेगवगळे मेळावे सुरु झाले. यंदाही ठाकरे गटाचा मेळावा हा…
उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत एकनाथ पवार यांचा शिवसेनेत प्रवेश
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे माजी सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित त्यांनी शिवबंधन…
एमबीए च्या विद्यार्थ्यांनी साधला जिल्हा परिषद शाळेतील मुलांशी संवाद
पिंपरी : दि. २५ (पीसीबी)- पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील मु. पो. रांजणे गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेला चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट सायन्स (आयआयएमएस) च्या एमबीए विद्याशाखेतील…
“संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे!” – प्रा. डॉ. सदानंद मोरे
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - "संक्रमणात समर्पण खूप महत्त्वाचे असते! संक्रमण काळातील योगदान हे समाजाला दिशादर्शक असते. यासाठी साहित्यिकांची भूमिका महत्त्वाची आहे." असे विचार ज्येष्ठ विचारवंत आणि साहित्यिक प्रा. डॉ.…
तरुणांनी स्क्रीन टाईम कमी केला पाहिजे : सोनू शर्मा
पुणे, दि. २५ (पीसीबी) : आजच्या युवा पिढीकडे असंख्य क्षमता व संधी आहेत. फक्त त्यांनी थोडा धीर धरायला शिकले पाहिजे. सर्वांना सगळ्याची खूप घाई दिसते. त्यावर थोडे नियंत्रण आणले पाहिजे.…
जिम ट्रेनरने मागितली पाच लाखांची खंडणी; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
चाकण, दि. २५ (पीसीबी) - आपल्याकडे खासगी व्हिडीओ असल्याचे सांगून ते व्हायरल करण्याची धमकी देत जिम ट्रेनरने तरुणाकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने जिम ट्रेनरला अटक…
विजयादशमी निमित्त साई मंदिरात भाविकांची गर्दी
पुणे, दि. २५ (पीसीबी) - विजयादशमी व श्री साईबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त पुणे - आळंदी रोड, वडमुख वाडी येथील श्री साई मंदिरामध्ये गुरुवार पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
निगडीपर्यंत मेट्रो, मोरवाडी चौकात सामाजिक संस्थांच्या वतीने आनंदोत्सव
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) -गेल्या 6 वर्षापासून फुगेवाडी ते पिंपरी ऐवजी फुगेवाडी ते निगडीपर्यंत मेट्रो मार्गिका विस्तारित करण्यात यावी, यासाठी शहरातील सर्व सामाजिक संघटना व नागरिकांच्या वतीने लोकचळवळ उभारण्यात आली…

