घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल ,दोघांना अटक
देहुरोड, दि. ६ (पीसीबी) – घरगुती गॅसचा काळाबाजर केल्या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. तर यातील दोघांना देहुरोड पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई देहुरोड पोलिसांनी रविवारी (दि.5)…
मोबाईल विकत घेताच दुकानातूनच गेला चोरीला, एकावर गुन्हा दाखल
दिघी, दि. ६ (पीसीबी) – मोबाईल शॉपी मध्ये जाऊन मोठ्या हौसेने विकत घेतलाला मोबाईल घ्या काही मिनीटात दुकानातूनच चोरीला गेला आहे. ही घटना दिघी येथील एका मोबाईल शॉपमध्ये घडली आहे.…
तरुणाला कोयत्याने मारहाण, सहा जणा विरोधात गुन्हा दाखल
बोपखेल, दि. ६ (पीसीबी) – पाच ते सहा जणाच्या टोळक्यांनी घरात घुसून एका तरुणाला कोयता व लातड दांडक्याने मारहाण केली आहे. ही घटना शनिवारी (दि.4) बोपखेल येथे घडली आहे. याप्रकरणी…
पिंपळे सौदागरमध्ये रंगणार “स्वरांजली दीपावली पहाट” ची सुरेल मैफिल….
पिंपळे सौदागर, दि. ६ (पीसीबी) - दिपावली निमित्ताने धनत्रयोदशीला शुक्रवार दि. १० नोव्हेंबर आणि शनिवार दि. ११ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ ते ९ यावेळेत शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन यांच्या सौजन्याने…
पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
चऱ्होली, दि. ६ (पीसीबी) - विनापरवाना पिस्टल बाळगल्या प्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनने एका तरुणाला अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 4) दुपारी बारा वाजता चऱ्होली बुद्रुक येथे पठारेमळा…
रात्रीच्या वेळी इलेक्ट्रिक दुकान पाडून लाखो रुपयांचे साहित्य चोरले
पिंपरी,दि.०६(पीसीबी) - रात्रीच्या वेळी एका टोळक्याने भाडेकरार सुरु असलेल्या जागेतील गुरुदेव इलेक्ट्रिक दुकान पाडले. दुकानातील सव्वापाच लाखांचे साहित्य आणि 25 हजार 600 रुपयांची रोख रक्कम चोरीला गेली आहे. हा प्रकार…
स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई पिंपळे निलख, दि. ६ (पीसीबी) - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई…
टेम्पोच्या धडकेत 12 वर्षीय मुलाचा मृत्यू; वडील गंभीर जखमी
रासे फाटा, दि. ६ (पीसीबी) - भरधाव जाणाऱ्या टेम्पोने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. तर मुलाचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवारी…
भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू
वराळे, दि. ६ (पीसीबी) - भरधाव वेगात जाणाऱ्या वाहनाने एका दुचाकीला धडक दिली. त्यात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 3) रात्री दहा वाजताच्या सुमारास वराळे येथे घडली.…
पत्रे उचकटून 13 लाखांची चोरी
पिंपरी, दि. ६ (पीसीबी) - कंपनीच्या आवारातील कंपाउंडला लावलेले पत्रे उचकटून अज्ञातांनी 13 लाख 42 हजारांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी सकाळी वल्लभनगर पिंपरी मधील महिंद्रा लाईफस्पेस…

