गोपीचंद पडळकर आज पिंपरी- चिंचवडमध्ये घोड्यावर स्वार
पिंपरी, दि. २५ (पीसीबी) - भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे आज पिंपरी- चिंचवडमध्ये घोड्यावर स्वार झाले. भाजप आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतातील सर्वात मोठे भव्य देशी गोवंश पशुप्रदर्शन आणि…
सत्ता आल्यास राजस्थानच्या मुख्यमंत्री होणार राजकुमारी दिया सिंग
जयपूर, दि. २५ (पीसीबी) : राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच यामध्ये आता राजकीय वर्तुळात एक नाव चर्चेत आहे. ते नाव म्हणजे राजकुमारी दिया सिंग. एकेकाळचे जयपूरचे महाराज, दिवंगत ब्रिगेडियर…
शिंदे गटातील अनेक मंत्र्यांच्या कारभारामुळे अनेक अडचणी, अजितदादांचे थेट अमित शाह यांच्याकडे गाऱ्हाणे
नवी दिल्ली, दि. २५ (पीसीबी) : एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस या सत्ताधारी महायुतीतील घटक पक्षांमधील दरी कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसते आहे. राजकीय निर्णय…
ज्यांना स्वतःला निवडून येता येत नाही ते पाडण्याची भाषा करतात
पुणे, दि. २५ (पीसीबी) : उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. खोपोली येथे अनंत गीते यांनी मावळचे शिंदे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यावर टीका…
प्रशाकीय काळात महालूट, मुख्यमंत्री महोदय चौकशी करा – थर्ड आय – अविनाश चिलेकर
बाप सवाई बेटा असा मराठीतला एक वाक्प्रचार आहे. पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन हे त्यातलेच एक. आज नाही मात्र कालांतराने या वाक्प्रटाराचा शब्दशः अर्थ समजेल. गेली वीस महिने महापालिकेवर प्रशासकीय राजवट…
दादासमोर नाक उचलून धाकुटी विचारे “तू कुठं काय केलंस?”
पुणे, दि. २५ (पीसीबी) - भाजपा आणि आमच्या वैचारीक लढाई आहे. या लढाईत प्रफुल पटेल भाजपाच्या बाजूने आहेत त्यामुळे आम्ही त्यांना अपात्र करण्याची मागणी केली. त्याचप्रमाणे अजित पवार हे जेव्हा…
पार्थ पवार यांची जोरदार मोर्चेबांधनी, बैठका सुरू
पुणे, दि. २५ (पीसीबी) - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ राजकारणात सक्रिय झालेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या. निवडणुकीतील आव्हाने…
‘मी लेचापेचा माणूस नाही`, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही : अजित पवार
पुणे, दि. २५ (पीसीबी) - राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु असताना अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याची बातमी येऊन धडकली. त्यानंतर अजित पवार यांची वारंवार बदललेली…
आमचे लोक अटक करण्यामागे सरकारचा डाव
जालना, दि. २२५ (पीसीबी) - आमचे लोक अटक करणार नाही असं आश्वासन सरकारने दिलं होतं तरीही जालन्यातून सरकारने आमच्या काही लोकांना अटक केली आहे. यामागे सरकारचा कोणता डाव आहे? असा…
आयुक्त व अतिरिक्त आयुक्त हे माफियांचा दबावाखाली
पिंपरी, दि. २४ (पीसीबी) -पिंपरी चिंचवड शहरात अवैध वृक्षतोड होत असताना काही ठराविक लोकांवर कारवाई झाल्याचे भासवले जाते. पण, पुढे काहीच होत नाही. वृक्षतोडीमध्ये सहभागी असलेल्या उद्यान विभागाच्या लोकांना वाचविले…

