पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून एकास गाडीने उडवण्याचा प्रयत्न
चाकण , दि.२४ (पीसीबी)- पत्नीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून पतीने संशयित व्यक्तीच्या अंगावर गाडी घालून त्यास गंभीर जखमी केले. ही घटना गुरुवारी (दि. 23) मध्यरात्री पावणे दोन वाजता नाणेकरवाडी चाकण येथील…
पूर्ववैमनस्यातून एकावर सत्तूरने वार
भोसरी, दि.२४ (पीसीबी) - जून्या भांडणाचा राग मनात धरून दोघांनी एका तरुणावर सतूरने वार केले आहेत. ही घटना गुरुवारी (दि.23) रात्री भोसरी येथील आळंदी रोड परिसरात घडली. याप्रकरणी भोसरी पोलिसांनी…
सुमधुर गीतांच्या मैफलीत रसिक मंत्रमुग्ध
पिंपरी, दि.२४ (पीसीबी) विविध भारती म्युझिकल इव्हेंट आयोजित 'एक प्यार का नगमा हैं' या हिंदी - मराठी लोकप्रिय सुमधुर गीतांच्या विनामूल्य मैफलीत गुरुवार, दिनांक २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निगडी प्राधिकरणातील…
३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या काळातील सदनिका प्रकरण बाहेर काढलं आहे. ३५ हजार सदनिकांच्या प्रकल्पात २० हजार कोटींच्या घोटाळ्याचं कारस्थान रचल्यानं सांगत…
खुशखबर… म्हाडा घरांच्या किंमती कमी होणार
पुणे, दि. २४ (पीसीबी) : आपलं हक्काचं घर असावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. पण, गगनाला भिडलेल्या जागेच्या आणि घरांच्या किमतींमुळे प्रत्येकालाच ते शक्य होतं असं नाही. पण, आता तुमचं स्वप्न…
गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ
पिंपरी,दि. २४ (पीसीबी) - दिलासा साहित्य सेवा संघाच्या व्हॉट्सअॅप समूहावरील साहित्यिकांनी चिंचवडगावातील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् मधील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ आणि साहित्य फराळ वितरण तसेच गुरुकुलम् साठी ५६ खुर्च्या प्रदान केल्यात.…
राष्ट्रवादी कोणाची, निवडणूक आयोगापुढे आज सुनावणी
मुंबई, दि. २४ (पीसीबी) : राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची? याबाबत आता निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडणार आहे. यापूर्वी झालेल्या सुनावणीत अजित पवार गटावरती शरद पवार गटाने गंभीर आरोप केले होते. राष्ट्रीय…
भारत-कॅनडा संबंधात मोठी अपडेट! व्हिसा सेवा पुन्हा सुरु
नवी दिल्ली, दि. २४ (पीसीबी) - भारत आणि कॅनडामध्ये सुरु असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने दोन महिन्यांनतर कॅनडियन नागरिकांसाठी ई-व्हिसा सेवा पुन्हा सुरु करण्याचा…
… तर गिरीश महाजन यांना जोड्याने मारेन
मुंबई, दि. २४ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे आणि भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यात विळ्या भोपळ्यासारखं सख्ख्य आहे. दोघांमधून मुळीच विस्तव जात नसतो. हे दोन्ही नेते…
लाचखोर सात कर्मचारी पुन्हा महापालिका सवेत, प्रशासक शेखर सिंह यांचा निर्णय
पिंपरी, दि.23 (पीसीबी) - काम करण्यासाठी तसेच, बिल मंजुर करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी उद्यान, नगर रचना आणि आरोग्य विभागाच्या सात कर्मचा-यांना निलंबित करण्यात आले होते. निलंबन आढावास समितीने शिफारस केल्यामुळे त्यांना…

