जुन्या सांगवीत दोन एटीएम फोडले; चोरट्यांच्या हाती लागले अवघे 1900 रुपये

सांगवी, दि. २६ (पीसीबी) - जुनी सांगवी येथे एसबीआय बँकेचे एटीएम दोन चोरट्यांनी फोडले. मात्र या दोन्ही एटीएम मधून चोरट्यांना अवघे 1900 रुपये हाती लागले. ही घटना शुक्रवारी (दि. 24)…

PCB Admin PCB Admin

टेम्पोची दुचाकीला धडक; 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

चाकण, दि. २६ (पीसीबी) - चौकातील सिग्नल सुटल्याने रस्ता ओलांडत असलेल्या दुचाकीला एका टेम्पोने धडक दिली. त्यामध्ये दुचाकीवरील 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी (दि. 25) सकाळी साडे…

PCB Admin PCB Admin

नातवांना भेटण्यासाठी आजीकडे मागितली दीड कोटींची खंडणी

तळेगाव दाभाडे, दि. २६ (पीसीबी) - नातवंडांना भेटण्यासाठी आलेल्या बहिणीला भावाने दीड कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास धारावी झोपडपट्टीमधील पोरांना आणून जीवे मारण्याची बहिणीला धमकी दिली. ही घटना 2…

PCB Admin PCB Admin

दुचाकीला धक्का देत तरुणाला मारहाण करत खुनी हल्ला

आळंदी, दि. २६ (पीसीबी) - दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाला अनोळखी व्यक्तीने त्याच्या दुचाकीने धक्का दिली. त्यानंतर दुचाकीस्वार तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी (दि. 24)…

PCB Admin PCB Admin

दापोडीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिन साजरा

दापोडी, दि. २६ (पीसीबी) - २६ नोव्हेंबर 'भारतीय संविधानाच्या वर्धापन' दिनानिमित्त दापोडीतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार…

PCB Admin PCB Admin

“अन्नकोट – दीपावली स्नेहमिलन” कार्यक्रमात १५०० कुटुंबांचा सहभाग

आकुर्डी,दि.२६(पीसीबी) - महेश सांस्कृतिक मंडळ पिंपरी-चिंचवडच्या वतीने शनिवार (२५ नोव्हेंबर) रोजी आकुर्डीतील खंडेराय मंगल या ठिकाणी भव्य अन्नकोट - दीपावली स्नेहमिलन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मागील…

PCB Admin PCB Admin

ओबीसींचे काढून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये

सोलापूर, दि. २५ (पीसीबी) : आरक्षणाचा विषय, जातनिहाय जनगणना या विषयांवर पक्षापेक्षा माझे वेगळे मत आहे. शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि जातीय व्यवस्थेवर काम करायचे हे मला मान्य नाही. ज्यांना…

PCB Admin PCB Admin

राष्ट्रीयत्वाची भावना प्रत्येकाच्या मनात रुजविण्याची गरज

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) यशवंतराव चव्हाण साहेबाना शालेय वयापासूनच सामाजिक भान आणि राष्ट्रभक्तीची जाण आलेली होती, त्यामुळेच त्यांनी शालेय वयातच स्वातंत्र्य आंदोलनात स्वतःला झोकून दिले आणि जन्मभर निःस्वार्थपणे देशाची सेवा…

PCB Admin PCB Admin

धक्कादायक , पिंपरीत फक्त १० टक्के इमारतींना अग्निशमनचे दाखले

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) : शहरातील औद्योगिक, व्यावसायिक, शैक्षणिक, संस्थात्मक, वैद्यकीय मालमत्तांचे अग्निप्रतिबंधात्मक सर्वेक्षण करण्यात येत आहे. आतापर्यंत ३० हजार २४६ आस्थापनांची पाहणी केली. त्यातील केवळ तीन हजार ३६३ आस्थापनांकडेच…

PCB Admin PCB Admin

“जातीयवादी पिलावळ आरक्षण मागत आहे पण, डॉ. आंबेडकरांचे नावही घेण्यास तयार नाही”

पुणे, दि. २५ (पीसीबी) - महाराष्ट्रात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील आरक्षणासाठी राज्यभर दौरे करत आहेत. दुसरीकडे ओबीसी नेतेही सभाचं आयोजन करत…

PCB Admin PCB Admin