किचन खिडकीच्या स्लाइडिंग मधून २२ लाखाची घरफोडी
पुणे, दि. २७ (पीसीबी) : किचनच्या खिडकीचे स्लाइडिंग उघडून घरामध्ये प्रवेश करीत २२ लाख ५० हजार रुपये किमतीचे १०० ग्रॅम सोन्याचे दागिने, रोकड, डायमंड आणि चांदीचे दागिने चोरट्यांनी लंपास केले.…
गुजरातला अवकाळी पावसाचा तडाखा, वीज पडून २० जणांचा मृत्यू
गुजरात,दि.२७(पीसीबी) - देशातील अनेक राज्यांमध्ये अवकाळी पाऊस सुरू आहे. मुंबईसह महाराष्ट्रातही कालपासून अधून मधून रिमझिम पाऊस पडतोय. दुसऱ्या बाजूला गुजरात राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. रविवारी सकाळपासून चालू असलेल्या…
मुंबईतून राष्ट्रवादीचे एकमेव उमेदवार, संजय दिना पाटील यांचे नाव निश्चित
मुंबई, दि. २५ (पीसीबी) - राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत मिळणाऱ्या एकमेव लोकसभा मतदारसंघावरही आता शिवसेनेने दावा केला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेनेची मोठी ताकद आहे. समोपचाराने ही जागा आम्ही मागून…
तुम्ही दिलेलं आव्हान महाराष्ट्राच्या मुळावर येत आहेत…
मुंबई,दि.२७(पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून मंत्री छगन भुजबळ आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट )…
लोकसभेसाठी शिवसेनेची मोर्चेबांधनी, नेत्यांच्या नियुक्त्या जाहीर
मुंबई, दि. २७ (पीसीबी) : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणीवर भर देत विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना…
“रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते!” – डॉ. शिवाजी काळे
पिंपरी,दि. २७ (पीसीबी) "रसिकांच्या पसंतीशिवाय गझल अपूर्ण असते! जेव्हा सामान्य माणूस आपल्या बोलण्यातून गझलमधील शेरांचे दाखले देईल, तो मराठी गझलेचा सुवर्णकाळ असेल!" असे भावोद्गार डॉ. शिवाजी काळे यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली तिरुपती बालाजीची पूजा
१४० कोटी भारतीयांच्या आरोग्यासाठी, कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थनातिरुमला, दि. २७ (पीसीबी) - तेलंगणमध्ये रविवारी विविध प्रचारसभा घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज सकाळी तिरुमलामध्ये व्यंकटेश्वर मंदिरात आले तिथे त्यांनी बालाजीचं…
“पत्रकारांनी आगीत तेल ओतण्याचे काम करू नये”
पुणे, दि. २७ (पीसीबी) : शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. आज तानाजी सावंत हे पुण्यातील एस.एम.जोशी हॉल येथील एका…
तुमची गाडी फोडायला वेळ लागणार नाही; स्वराज्य संघटनेचा इशारा
पुणे, दि. २७ (पीसीबी) : मराठा - ओबीसी आरक्षणावरून राज्यात जोरदार वाद पेटत असताना सोमवारी याचे पडसाद पुण्यातही उमटले. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ सोमवारी पुणे दौऱ्यावर आलेले…
आम आदमी पक्षाचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात आणि आनंदात साजरा
पुणे, दि. २७ (पीसीबी) -आम आदमी पक्षाच्यावतीने ११ वा वर्धापन दिन आणि संविधान दिन आपटे रोड येथील सेंट्रल पार्क च्या हॉलमध्ये साजरा केला. यावेळी आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष…

