फ्लिपकार्टच्या हब मधून मोबाईल चोरणाऱ्या काळेवाडीतील दोन डिलिव्हरी बॉयला अटक
काळेवाडी , दि. २८ (पीसीबी) : फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डे दरम्यान वाढलेल्या कामाचा गैरफायदा घेत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणाऱ्या दोघांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदारासोबत मिळून हब मधून 38 मोबाईल…
एआय नियंत्रणाचा धोका लोकशाहीच्या मुळावर
पुणे, दि. २८ (पीसीबी) : कृत्रिम प्रज्ञा क्षेत्र हे सामर्थ्यवान सरकार आणि तितकेच सामर्थ्यवान उद्योगपती यांच्या हाती गेले तर ते लोकशाहीच्या मुळावर उठेल. असे होणे टाळण्यासाठी सध्याच्या पत्रकारितेने आपली राजकारण-मग्नता…
राष्ट्रवादी मूळ आमचीच, अजित पवार यांचा २६० पानी दावा
मुंबई, दि. २८ (पीसीबी) - पक्षविरोधी कृती केल्यामुळे आपल्याला अपात्र का करू नये अशी याचिका अजित पवार गटाने विधीमंडळात दाखल केली. त्यानंतर याबाबत म्हणणं मांडण्यासाठी विधीमंडळाने शरद पवार आणि अजित…
…म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने आमचे सरकार पाडले
पुणे, दि. २८ (पीसीबी) : "मुख्यमंत्री असताना सहकार क्षेत्रात मला जेवढा बदल करता आला, तेवढा मी केला. राज्य सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्याचा निर्णय मी घेतला. त्याची…
आमदार अण्णा बनसोडे यांचा थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच घरचा आहेर
पिंपरी, दि. २८ (पीसीबी) : भ्रष्टाचाराविरद्ध आवाज उठवून त्यावर राज्याचंच नाही, तर केंद्रातील यंत्रणांकडून चौकशी लावणारे, अशी प्रतिमा भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांची आहे. सोमय्यांची ही 'किर्ती'…
संविधान दिनानिमित्त ‘वॉक फॉर संविधान’; ‘छत्रपती ते घटनापती’ या पदयात्रा संपन्न
पिंपरी,दि.२८(पीसीबी) - संविधान दिनानिमित्त 'वॉक फॉर संविधान' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 'छत्रपती ते घटनापती' या पदयात्रा संपन्न झाली.संविधानाच्या जयघोषाने रविवारी पिंपरी शहर दुमदुमले.या कार्यक्रमाचा उद्देश संविधानातील मुलभूत…
देशात ३ लाखांहून अधिक अभियंत्यांची मागणी वाढणार, नोकऱ्यांमध्ये आयटी नव्हे ‘या’ क्षेत्रांचा दबदबा असणार
मुंबई, दि. २८(पीसीबी) - एका रिपोर्टनुसार, या बदलांमुळे येत्या तीन ते चार वर्षांत देशात ३ लाखांहून अधिक अभियांत्रिकी नोकऱ्या निर्माण होतील. या नोकऱ्या विमान वाहतूक, ऑटोमोबाईल, टायर, पार्ट मेकिंग आणि…
बीड हिंसाचारातील आरोपीचे फोटो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदेंसोबत
मुंबई, दि. २७ (पीसीबी) - गेल्या काही दिवसांपासून जाळपोळ, हिंसाचार, ड्रग्ज प्रकरणातील आरोपींचे फोटो नेत्यांसोबत असल्याचे दाखवून एकमेकांना बदनाम करत आरोप-प्रत्यारोप करण्याचे काम राज्यातील राजकारण सुरु आहेत. आंतरवालीतील दगडफेकीमागचा मुख्य…
आदिवासी संघटनेच्या महाराष्ट्र दौऱ्यास प्रारंभ; क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेचा उपक्रम
पिंपरी, दि. २७ (पीसीबी) : महाराष्ट्रातील आदिवासी समाजाला त्यांचे मूलभूत अधिकार आणि कर्तव्य यांची जाणीव व्हावी तसेच आदिवासी समाजाने मूळ प्रवाहात यावे याची जनजागृती करण्यासाठी क्रांतिवीर बिरसा मुंडा आदिवासी संघटनेच्या…
नगर रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी, गुदमरल्याने जेष्ठ महिलेचा मृत्यू
पुणे, दि. २७ (पीसीबी) - पुणे नगर रस्त्यावर दुर्दैवी घटना समोर आली आहे. वडगाव शेरी चौकाजवळ टँकर पलटी झाला होता. या अपघातात मोठ्या प्रमाणात वायुगळती झाल्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प…

